Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जिल्हा परिषद व पंचायत समिती, पोट निवडणूक 2022,प्रारुप मतदार यादी प्रसिद्धीचा कार्यक्रम जाहीर

team by team
April 28, 2022
in राजकीय
0
जिल्हा परिषद व पंचायत समिती, पोट निवडणूक 2022,प्रारुप मतदार यादी प्रसिद्धीचा कार्यक्रम जाहीर

नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्हा परिषदेतील निवडणूक विभाग क्र.52 चितवी ता.नवापूर व अक्राणी पंचायत समितीमधील निर्वाचक गण क्रमांक 29 असली ता.अक्राणी मधील रिक्त जागेच्या पोटनिवडणूकीसाठी मा.राज्य निवडणूक आयोगाने मतदार यादीत प्रसिद्ध करण्याचा कार्यक्रम जाहीर केला आहे. असे नायब तहलिसदार (सामान्य) रामजी राठोड यांनी कळविले आहे.
सदर कार्यक्रमानुसार प्रभागनिहाय प्रारुप मतदार यादी जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद कार्यालय, तहसिलदार कार्यालय, पंचायत समिती कार्यालय, ग्रामपंचायत कार्यालयातील सूचना फलकावर व जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद कार्यालयातील संकेतस्थळावर 28 एप्रिल 2022 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
मतदार यादीवर काही चूका असतील तर त्यासंदर्भात 28 एप्रिल 2022 ते 5 मे 2022 पर्यंत संबंधितांकडून हरकती व सूचना तहसिल कार्यालयात मागविण्यात आल्या आहेत. प्राप्त हरकती व सूचना विचारात घेऊन अधिसूचित केलेल्या तारखेस 11 मे 2022 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल.

बातमी शेअर करा
Previous Post

चोराने झोपडीत ठेवला AC, तळोदा येथील चैन स्नॅचिंगसह घरफोडीतील आरोपी जेरबंद , 85 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत

Next Post

सावधान: नंदुरबार जिल्ह्यात यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वोच्च 45.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद

Next Post
सावधान: नंदुरबार जिल्ह्यात यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वोच्च 45.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद

सावधान: नंदुरबार जिल्ह्यात यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वोच्च 45.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

August 3, 2026
अनिल पानपाटील यांचा सेवानिवृत्ती निमित्त तहसीदारांच्या हस्ते सपत्नीक सत्कार

अनिल पानपाटील यांचा सेवानिवृत्ती निमित्त तहसीदारांच्या हस्ते सपत्नीक सत्कार

August 3, 2026
दिव्यांग बांधवांना ५० लाखांच्या ८८ ई-सायकलींचे वाटप

दिव्यांग बांधवांना ५० लाखांच्या ८८ ई-सायकलींचे वाटप

August 3, 2026
आक्षेपार्ह ऑडिओ क्लिपप्रकरणी समस्त लेवा पाटीदार गुजर समाजाचा निषेध मूक मोर्चा

आक्षेपार्ह ऑडिओ क्लिपप्रकरणी समस्त लेवा पाटीदार गुजर समाजाचा निषेध मूक मोर्चा

August 3, 2026
कोपर्ली इंदाणी विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

कोपर्ली इंदाणी विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

July 31, 2026
सैनिकी विद्यालयात गुरु पूजन उत्सव उत्साहात साजरा

सैनिकी विद्यालयात गुरु पूजन उत्सव उत्साहात साजरा

July 31, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add