Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

सावधान: नंदुरबार जिल्ह्यात यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वोच्च 45.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद

team by team
April 28, 2022
in राज्य
0
सावधान: नंदुरबार जिल्ह्यात यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वोच्च 45.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद

नंदुरबार l प्रतिनिधी
गुरुवारी यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वोच्च नोंद करण्यात आली.गुरुवारी सरासरी 45.2 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाच्या पाऱ्याची नोंद करण्यात आल्याची माहिती कृषी विज्ञान केंद्राच्या हवामान केंद्रातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.दरम्यान काल दि.२७ एप्रिल रोजी
नंदुरबारात 44.3 इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली होती.
नंदुरबार जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून तापमानाचा पारा वाढला आहे.दरम्यान यंदा मार्चपासूनच तापमानाचा पारा चाळीशी पार झाला आहे. गेल्या तीन दिवसांपासून 42.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली होती. काल दि. 28 रोजी तब्बल 45.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.जिल्हयात सन 1958 मध्ये एप्रिल महिन्यात 45.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली होती.तर आता काल दि.28 एप्रिल रोजी 45.2 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद करण्यात आल्याचे कोळदा कृषी विज्ञान केंद्राचे कृषी हवामान शास्त्रज्ञ सचिन फड यांनी सांगितले.दरम्यान वाढत्या उष्णतेने जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुख्य चौक आणि रस्त्यावर शुकशुकाट दिसून आला.आणखी काही दिवस तापमान कायम राहणार असून अजून तापमान अजून वाढण्याची शक्यता असल्याचे कृषी हवामान केंद्रातर्फे सांगण्यात आले. शेतकऱ्यांनी स्वतःची व पशुधनाची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

जिल्हा परिषद व पंचायत समिती, पोट निवडणूक 2022,प्रारुप मतदार यादी प्रसिद्धीचा कार्यक्रम जाहीर

Next Post

पालिकेच्या गैरव्यवहार प्रकरणी न्यायालयाचा निकालाचा चुकीचा अर्थ काढून माजी आ. रघुवंशींनी जनतेची दिशाभूल करू नये: ॲड. चारुदत्त कळवणकर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

August 3, 2026
अनिल पानपाटील यांचा सेवानिवृत्ती निमित्त तहसीदारांच्या हस्ते सपत्नीक सत्कार

अनिल पानपाटील यांचा सेवानिवृत्ती निमित्त तहसीदारांच्या हस्ते सपत्नीक सत्कार

August 3, 2026
दिव्यांग बांधवांना ५० लाखांच्या ८८ ई-सायकलींचे वाटप

दिव्यांग बांधवांना ५० लाखांच्या ८८ ई-सायकलींचे वाटप

August 3, 2026
आक्षेपार्ह ऑडिओ क्लिपप्रकरणी समस्त लेवा पाटीदार गुजर समाजाचा निषेध मूक मोर्चा

आक्षेपार्ह ऑडिओ क्लिपप्रकरणी समस्त लेवा पाटीदार गुजर समाजाचा निषेध मूक मोर्चा

August 3, 2026
कोपर्ली इंदाणी विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

कोपर्ली इंदाणी विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

July 31, 2026
सैनिकी विद्यालयात गुरु पूजन उत्सव उत्साहात साजरा

सैनिकी विद्यालयात गुरु पूजन उत्सव उत्साहात साजरा

July 31, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add