Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

अक्कलकुवा ग्रामपंचायतीत धाडसी चोरी; दफ्तर सह सीसीटीव्ही कैमरा ही चोरट्यांनी केला लंपास

team by team
August 5, 2021
in क्राईम
0
अक्कलकुवा ग्रामपंचायतीत धाडसी चोरी; दफ्तर सह सीसीटीव्ही कैमरा ही चोरट्यांनी केला लंपास
अक्कलकुवा ! प्रतिनिधी
     अक्कलकुवा ग्रामपंचायतीमध्ये चोरी झाल्याची घटना दि. 4 ऑगस्ट रोजी सकाळी समोर आली असून ग्रामपंचायतीचे दप्तर तसेच नुकतेच बसवण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे, तसेच नवीन कंप्यूटर यांची चोरी झाली असल्याचे बोलले जात असून या ग्रामपंचायतीत झालेल्या कथित  भ्रष्टाचार ची चौकशी सुरू असतानाच ती अंतिम टप्प्यावर येऊन ठेपली असतानाच या ग्रामपंचायतीचे दप्तर चोरीला गेल्यामुळे चर्चांना उधाण आले असून यातील चोरट्यांचा तपास लावणे पोलिसांसमोर आव्हान ठरले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,  अक्कलकुवा ग्रामपंचायतीमध्ये दि. 3 ऑगस्ट रोजी रात्री चोरी झाल्याचा प्रकार दि.4 ऑगस्ट रोजी सकाळी उघड झाला असून ग्रामपंचायत कार्यालयातून ग्रामपंचायतीच्या दप्तराची तसेच ग्रामपंचायती मध्ये नुकत्याच लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची, कंप्यूटर व सहित्यांची चोरी झाल्याची माहिती पोलिस ठाण्याला सरपंच राजेश्वरी वळवी व प्रभारी ग्रामसेवक मनोज पाडवी यांनी दिली.पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या या ग्रामपंचायतीत चोरी झाली आहे. ग्रामपंचायतीत झालेल्या कथित भ्रष्टाचाराची चौकशी अंतिम टप्प्यावर आली असताना या ग्रामपंचायतीतून ग्रामपंचायतीचे दप्तर चोरीला गेल्यामुळे शहरांमध्ये एकच चर्चा रंगली असून या चोरीचा तपास लावण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.
सदर यावेळी पोलिस प्रशासन  संध्याकाळी घटना स्थळी हजर झाले. तसेच स्वानपथक ही हजर झाले. सदर  पोलिस प्रशासन या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन चौकशी करित आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार जिल्ह्यात आज अखेर असलेले लसीकरणाचे शिल्लक डोस

Next Post

नंदुरबार येथे दोन गटात हाणामारी, 35 जणांविरुद्ध गुन्हा दाखल, 15 जणांना अटक

Next Post

नंदुरबार येथे दोन गटात हाणामारी, 35 जणांविरुद्ध गुन्हा दाखल, 15 जणांना अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add