नंदुरबार | प्रतिनिधी
नंदुरबार शहरातील बागवान गल्लीत अपेरिक्षाचा लोटगाडीला धक्का लागल्याच्या कारणावरून दोन गटात हाणामारी झाली .यावेळी काचेच्या बाटल्या , विटांचा वापर करण्यात आल्याने तीन जण जखमी झाले आहेत . याप्रकरणी परस्पर विरोधी तक्रार केल्याने ३५ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून , १५ जणांना अटक करण्यात आली आहे .
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहतीनुसार, एजाज बागवान यांनी फिर्याद दिल्यावरून युसूफ शाह निमडू शाह , इस्माईल शकूर शाह , नुरा शाह प्रतिनिधी | नंदुरबार Presentimes शहरातील बागवान गल्लीत अपेरिक्षाचा लोटगाडीला धक्का लागल्याच्या कारणावरून दोन गटात हाणामारी झाली . काचेच्या बाटल्या , विटांचा वापर करण्यात आल्याने तीन जण जखमी झाले आहेत . याप्रकरणी परस्पर विरोधी तक्रार केल्याने ३५ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून , १५ जणांना अटक करण्यात आली आहे . याप्रकरणी एजाज बागवान यांनी फिर्याद दिल्यावरून युसूफ शाह निमडू शाह , इस्माईल शकूर शाह , नुरा शाह शकूर शाह , छोट्या शकूर शाह , शाहरूख शाह इस्माईल शहा , अरबाज उर्फ अबू इस्माईलसह १ ९ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात
आला आहे . पैकी ९ जणांना अटक करण्यात आली आहे . याप्रकरणी परस्परविरोधी तक्रार देण्यात आली आहे . सादिक शाह शकूर शाह याने फिर्याद दिल्यावरून एजाज गुलाम रसूल बागवान , इद्रिस जब्बार बागवान याच्यासह १६ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . या हाणामारीत सादिक शाह शकूर शाह , युसुफ शाह निमडू शाह , फैजान शाह अशफाक शाह हे तिघेही जखमी झाले आहेत . सहायक पोलिस निरीक्षक प्रतापासिंग मोहिते यांच्या फिर्यादीवरून एजाज बागवान , इद्रीस बागवान , तौसिफ रफिक बागवान , गुलाम रसूल बागवान , जब्बार अब्दुल नबी बागवान इस्माईल अजिज बागवान या सहा जणांना अटक करण्यात आली आहे .