Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

उमराणी बु येथे कोरोना प्रतिबंधक लसीकरण शिबिरात 175 लोकांचे झाले लसीकरण

team by team
August 4, 2021
in आरोग्य
0
उमराणी बु येथे कोरोना प्रतिबंधक लसीकरण शिबिरात 175 लोकांचे झाले लसीकरण
धडगाव ! प्रतिनिधी
 धडगांव तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत असलेले उमराणी बु येथे ग्रामपंचायत कार्यलयाच्या जनसुविधा हाॅल मध्ये लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या लसीकरण शिबिरला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. 18 वर्षावरील व 45 वर्षावरील आदिवासी नागरिकांनी लसीकरण करून घेतले.
हे लसीकरण शिबिर यशस्वी करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रातील  कर्मचारी एस.एम.पिगळे आरोग्य सेवक, एस.ए.सुर्यवंशी आरोग्य सेवक,  ए.एम.गवळे आरोग्य सेविका,  व्हि.आर.शिंदे आरोग्य सेविका,  एस.एम.सोलंकी आरोग्य सेविका, तसेच गावातील आशा वर्कर  ज्योती पावरा,  निर्मला पावरा,  सुशिला पावरा,  ग्रामपंचायत कर्मचारी प्रभात पावरा,  व गावातील युवक  चेतन आर. पावरा, दिलीप पावरा, अनिल पावरा, अमर पावरा आदि लसीकरण शिबिर यशस्वीतेसाठी परिश्राम घेतले.
बातमी शेअर करा
Previous Post

कुपोषित बालक शोध मोहिमेचा ‘नंदुरबार पॅटर्न’ राज्यात राबविला जाणार

Next Post

रनाळे येथे चोरट्यांनी एकाच रात्री केली चार घरफोडी, हजारोंचा ऐवज लंपास

Next Post
रनाळे येथे चोरट्यांनी एकाच रात्री केली चार घरफोडी, हजारोंचा ऐवज लंपास

रनाळे येथे चोरट्यांनी एकाच रात्री केली चार घरफोडी, हजारोंचा ऐवज लंपास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य प्रियांक कानूनगो यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य प्रियांक कानूनगो यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

May 21, 2026
माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी बाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नका

माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी बाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नका

May 21, 2026
भालेर येथे भव्य महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

भालेर येथे भव्य महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

May 21, 2026
20 मे रोजी औषध दुकाने बंद राहण्याची शक्यता

20 मे रोजी औषध दुकाने बंद राहण्याची शक्यता

May 19, 2026
पक्ष संघटना मजबूत करा,माजी आ. शिरीष चौधरी

पक्ष संघटना मजबूत करा,माजी आ. शिरीष चौधरी

May 19, 2026
अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांना दिलासा; 953 शेतकरी लाभार्थी

अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांना दिलासा; 953 शेतकरी लाभार्थी

May 19, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add