Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

उन्हामुळे वृध्दाला आली चक्कर; चोरटयांनी लांबविले दिड लाखाचे ब्रेसलेट

team by team
April 12, 2022
in क्राईम
0
तऱ्हाडी ते परिवर्धा रस्त्यावर ट्रॅक्टरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

नंदुरबार| प्रतिनिधी
नंदुरबार येथील सेवानिवृत्त ग्रंथपाल हे ठाणेपाडा येथून नंदुरबारकडे येत असतांना रस्त्यावर बेशुध्द झाले. या दरम्यान त्यांची दिड लाखाचे सोन्याचे ब्रेसलेट अज्ञात चोरटयांनी लंपास केल्याची घटना घडली आहे.
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदुरबार शहरातील सेवानिवृत्त ग्रंथपाल महादू भिमाजी गवळी हे त्यांच्या मोटरसायकलीवर तालुक्यातील ठाणेपाडा येथे भंडार्‍याचा कार्यक्रमासाठी गेले होते. भंडार्‍याचा कार्यक्रमानंतर ते नंदुरबारकडे परत येत असतांना अंबिका माता मंदिराच्या पुढे जनावरांसाठी पाण्याची व्यवस्था केलेल्या हौदाजवळ त्यांना उन्हामुळे चक्कर आल्याने त्यांची मोटरसायकलीवर तोल गेला. त्यामुळे ते रस्त्याच्या बाजूला बेशुध्द झाले. दरम्यान त्यांच्या उजव्या हातातील सहा तोळे वजनाची दिड लाखाची सोन्याची साकळी अज्ञात चोरटयांनी लंपास केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी महादू भिमाजी गवळी रा.देसाईपुरा पेट्रोलपंपासमोर (नंदुरबार) यांच्या फिर्यादीवरून तालुका पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस हे.कॉ. सुरेश वसावे करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदूरबार येथे खा.डॉ. हीना गावीत यांच्या हस्ते राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेअंतर्गत 65 लाभार्थ्यांना व 26 व्यक्तींना नवीन शिधापत्रिकेचे वितरण

Next Post

पोलीस प्रशासनाच्या विरोधात घोषणा देत जनप्रतिमा मल्लीन केल्याच्या कारणावरून १५० जणांविरूध्द गुन्हा दाखल

Next Post
तऱ्हाडी ते परिवर्धा रस्त्यावर ट्रॅक्टरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

पोलीस प्रशासनाच्या विरोधात घोषणा देत जनप्रतिमा मल्लीन केल्याच्या कारणावरून १५० जणांविरूध्द गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add