Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

रिपब्लीकन एम्प्लॉईज फेडरशन, नंदुरबारव्दारे वार्षिक सभासद नोंदणी अभियानास सुरूवात

team by team
April 6, 2022
in राजकीय
0
रिपब्लीकन एम्प्लॉईज फेडरशन, नंदुरबारव्दारे   वार्षिक सभासद नोंदणी अभियानास सुरूवात

नंदूरबार l प्रतिनिधी
रिपब्लीकन एम्प्लॉईज फेडरेशन ही तमाम अधिकारी व कर्मचारी यांच्या हक्कासाठी लढणारी व विविध सामाजिक कार्यात अग्रणी असणारी संघटना आहे. ना. रामदास आठवले, संस्थापक अध्यक्ष रिपब्लीकन एम्प्लॉईज फेडरेशन यांच्या मार्गदर्शनाने व कार्यकुशल नेतृत्वाने हे संघटन कार्यरत असून नंदुरबार जिल्ह्यात सन 2022-23 च्या ‍ वार्षिक सभासद नोंदणी अभियानाची सुरूवात एप्रिलमध्ये सुरू करण्यांत आली आहे. नंदुरबार जिल्ह्यातील पत्रकार, प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मिडीया, कुशल-अकुशल, शासकीय निमशासकीय, कंत्राटी, अंशकालीन, सेवाकरार (कॉन्ट्रॅक्टबेस), कंपनी कर्मचारी, अधिकारी यांना सभासद होण्याचे आवाहन करण्यांत येत असून त्यांच्या समस्या व समाधानाकरीता रिपब्लीकन एम्प्लॉईज फेडरेशन, नंदुरबार जिल्ह्याच्या अधिकृत ई-मेल ref.nandurbar@outlook.com वर संपर्क करण्यांचे रिपब्लीकन एम्प्लॉईज फेडरेशन, नंदुरबार जिल्हा कार्यकारीणीव्दारे आवाहन रिपब्लीकन एम्प्लॉएज फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष रत्नाकर पाटील यांनी केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

अविष्कार भुसेंच्या उपस्थितीत उद्या युवासेनेची आढावा बैठक

Next Post

जिल्ह्यात आठवडाभर तापमान चढेच राहण्याची शक्यता

Next Post
नंदुरबार जिल्ह्यात पारा पोहचला ४३.८ सेल्सिअस वर, आतापर्यंतची सर्वोच्च तापमानाची नोंद

जिल्ह्यात आठवडाभर तापमान चढेच राहण्याची शक्यता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add