Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबारहुन पुणे पंढरपूरसाठी बस सुरू

team by team
April 4, 2022
in राज्य
0
नंदुरबारहुन पुणे पंढरपूरसाठी बस सुरू

नंदुरबार l प्रतिनिधी
बहुप्रतीक्षेनंतर नंदुरबार आगारातर्फे पुणे आणि पंढरपुर साठी दोन स्वतंत्र बस सुरू करण्यात आल्या आहेत.प्रवाशांनी लाभ घेण्याचे आवाहन नंदुरबार आगार प्रमुख मनोज पवार यांनी केले आहे.
नंदुरबार येथून पुणे आणि पंढरपूर येथे जाण्यासाठी संपामुळे बसेस बंद असल्याने प्रवाशांची गैरसोय होत होती.यासंदर्भात महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघाचे नंदुरबार तालुका अध्यक्ष महादू हिरणवाळे यांनी वेळोवेळी निवेदनाद्वारे मागणी केली होती.अखेर या मागणीला यश आले.मंगळवार दिनांक 5 एप्रिल पासून सायंकाळी 5 वाजता नंदुरबार- पंढरपूर तसेच सायंकाळी 5:30 वाजता नंदुरबार- पुणे या दोन लांब पल्ल्याच्या रातराणी बसेस सुरू करण्यात आल्या आहेत.,नंदुरबार पंढरपूर बस धुळे, मालेगाव , मनमाड , येवला , कोपरगाव, शिर्डी, नगर,टेंभुर्णी मार्गे असून नंदुरबार पुणे बस नाशिक मार्ग आहे.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या या सेवेचा प्रवाशांनी लाभ घेण्याचे आवाहन नंदुरबार आगार प्रमुख मनोज पवार यांनी केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

बामखेडा येथे आगीपासून गव्हाचे पीक वाचवण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू

Next Post

प्रा.पुरुषोत्तम पटेल व कवयित्री पुष्पा पटेल या कवी दाम्पत्याची ९५ व्या साहित्य संमेलनात कविता वाचनासाठी निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add