Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नवापूर येथे विविध विकास कामांचे आ.शिरीषकुमार नाईक यांच्या हस्ते भुमिपुजन

team by team
April 4, 2022
in राजकीय
0
नवापूर येथे विविध विकास कामांचे आ.शिरीषकुमार नाईक यांच्या हस्ते भुमिपुजन

नवापूर l प्रतिनिधी
शहरात गुढीपाडव्याचा व नविन वर्षाचा शुभ मुहूर्तावर शहरातील श्री. जागनाथ महादेव मंदीर परिसरात विकास कामासाठी आदिवासी विकास मंत्री ऍड. के.सी.पाडवी व नवापूर तालुक्याचे आ.शिरीषकुमार नाईक यांनी ९७ लक्ष निधी मंजुर करुन दिला आहे.या कामाचे भुमिपुजन तथा शुभारंभ आमदार शिरीषकुमार नाईक व माजी जि.प अध्यक्षा रजनी नाईक यांचा हस्ते विधीवत पुजन करुन व श्रीफळ फोडुन करण्यात आले.
यावेळी नगराध्यक्षा हेमलता पाटील,उपनगराध्यक्ष आयुब बलेसरीया,विरोधी पक्षनेता नरेंद्र नगराळे,शिवसेना जिल्हा उपप्रमुख हसमुख पाटील,नगरसेविका अरुणा पाटील,नगरसेवक आरीफ बलेसरीया, मंगला सैन,बबीता वसावे, विश्वास बडोगे,विशाल सांगळे,राष्ट्रवादी शहराध्यक्ष शरद पाटील,माजी उपनगराध्यक्ष प्रकाश पाटील,माजी नगरसेवक दर्शन पाटील,विनय गावीत,अजय पाटील,हरीष पाटील,फारुक शहा,शिवसेना शहर प्रमुख अनिल वारुडे,प्रविण ब्रम्हे,उमराण ग्रामविकास संस्था सचिव दिपक वसावे, विक्रम पाटील, सुरेश पाटील, यशवंत पाटील, विनायक पाटील, माजी नगरसेवक गणेश वडनेरे व कॉग्रेस शहर उपाध्यक्ष जगदीश पाटील,सुभाष कुंभार,धाकु मोरे,जागनाथ महादेव मंदीराचे ट्रस्टी मनोहरलाल दलाल,रजनीकांत दलाल,किशोर दलाल,प्रफुल दलाल,दिलीप दलाल,अल्पेश दलाल,समिर दलाल,बिनाग दलाल,जनक दलाल,जतीन दलाल, सह परिसरात नागरीक उपस्थित होते. यावेळी आ.शिरीषकुमार नाईक म्हणाले की,शहरात असंख्य विकास कामाना सुरुवात झाली आहे.जास्त बोलण्या पेक्षा मतदार संघाच्या विकास कामांना प्राधान्य दिले आहे.सातत्याने पाठपुरावा करत निधी आणला आहे. महाविकास आघाडीचा सरकारचा माध्यमातुन असंख्य निधी नवापूर मतदार संघाला मिळाली आहे.या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन किरण टिभे यांनी केले.

बातमी शेअर करा
Previous Post

सुरज केसरी नगरात माजी आ. चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते साईबाबा मंदिराचे भूमिपूजन

Next Post

अक्कलकुवा येथे शिवसेना व युवासेनेतर्फे जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढ़ीच्या निषेधार्थ मिठाई वाटून उपहासात्मक आंदोलन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add