Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

रमजान महिन्यात विद्युत पुरवठा खंडित करण्यात येऊ नये, अल्पसंख्यांक विकास व हक फाऊंडेशनतर्फे मागणी

team by team
April 3, 2022
in राजकीय
0
रमजान महिन्यात विद्युत पुरवठा खंडित करण्यात येऊ नये, अल्पसंख्यांक विकास व हक फाऊंडेशनतर्फे मागणी

नंदूरबार l प्रतिनिधी
पवित्र रमजान महिन्याच्या अनुषंगाने विद्युत पुरवठा विनाकारण बंद करण्यात येऊ नये या मागणीचे निवेदन अल्पसंख्यांक विकास आणि हक फाऊंडेशनच्यावतीने जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांना देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की, राष्ट्रीय.नेते व माजी.मंत्री बाबा सिद्दिकी यांच्या आदेशानुसार व प्रदेश अध्यक्ष यांचा सांगता वरून.
मुस्लिम धर्मा चा पवित्र महीना रमज़ान सुरू होत आहे. ३ एप्रिल ते ३ मे दरम्यान ऊन जास्त असल्याने या काळात विद्युत पुरवठा विनाकारण बंद करण्यात येऊ नये या मागणीचे निवेदन देण्यात आला. दरवर्षी प्रमाणे या वर्षीही रमजान महिना उन्हाळ्यात येत आहे या करीता लोकांना होणारा त्रास पाहता, विद्युत विभागाचे श्री. बोरसे यांनाही अल्पसंख्यांक विकास आणि हक फाऊंडेशन तर्फे निवेदन देण्यात आले आहे.
यावेळी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष आकीब धोबी, डॉ.मतीन शेख, सगीर मन्सूरी, मोईनुद्दीन काझी, तनवीर शेख आदींसह कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

गुढीपाडवाचे मुहूर्तावर आंदोलनस्थळी गुढी उभारून आमरण उपोषणाला सुरुवात

Next Post

तलवाडे खुर्द येथे प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डॉ. प्रशांत ठाकरे यांनी गर्भवती मातांची केली मोफत तपासणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

June 28, 2026
३२ दुचाकी चोरीचा पर्दाफाश; तीन सराईत जेरबंद, तब्बल ३०लाखांचा मुद्देमाल जप्त

३२ दुचाकी चोरीचा पर्दाफाश; तीन सराईत जेरबंद, तब्बल ३०लाखांचा मुद्देमाल जप्त

June 28, 2026
मोलगीतील स्टंटबाजावर पोलिसांची कारवाई;  गुन्हा दाखल

मोलगीतील स्टंटबाजावर पोलिसांची कारवाई; गुन्हा दाखल

June 28, 2026
नवापूर पोलिसांची कारवाई; ३५ लाखांचा प्रतिबंधित गुटखा, सुगंधी तंबाखू व कंटेनर जप्त

नवापूर पोलिसांची कारवाई; ३५ लाखांचा प्रतिबंधित गुटखा, सुगंधी तंबाखू व कंटेनर जप्त

June 28, 2026
कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 24, 2026
आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

June 24, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add