Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

दारूबंदीसाठी बचतगटातील महिला व युवकांनी हातात लाट्या काठ्या घेत गावपाड्यामधील हातभट्टीची दारू केली नष्ट

team by team
March 31, 2022
in क्राईम
0
दारूबंदीसाठी बचतगटातील महिला व युवकांनी हातात लाट्या काठ्या घेत गावपाड्यामधील हातभट्टीची दारू केली नष्ट

नंदुरबार l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील शेवटचं गाव तसेच मध्य प्रदेश राज्याच्या सीमेवरील गोणोर गावात दारूबंदीसाठी बचतगटातील महिला व युवकांनी हातात लाट्या काठ्या घेऊन विशेष मोहीम राबवित गाव पाड्यामधील हातभट्टीची दारू केली नष्ट केली.

नंदुरबार शहादा तालुक्यातील शेवटचं गाव गोणोर अगदी मध्यप्रदेश राज्याच्या सीमेला लागून आहे. मध्यप्रदेश राज्यातून मोठ्या प्रमाणावर अवैध दारू साठा विक्रीसाठी गावात येत असतो. त्याच प्रकारे हातभट्टीची दारू देखील गावात तयार होत असल्याने अनेक परिवारांचा संसार दारूमुळे उध्वस्त होत आहे. गावात दारूबंदी व्हावी अशी मागणी वारंवार ग्रामपंचायत सभेत सरपंच व प्रशासनाकडे केली आहे. मात्र दारूबंदीवर तोडगा निघत नसल्याने बचत गटाच्या महिलांनी युवकांना सोबत घेत हातात लाठ्याकाठ्या घेऊन दारूबंदीचा नारा दिला तसेच सर्व हातभट्टीची दारू नष्ट करण्याची मोहीम राबवली. प्लास्टिक पिशवी व रबरी ट्यूब मध्ये ठेवलेली दारू सदर महिला व युवकांनी जमिनीवर ओतून नष्ट केली.
दारूबंदीसाठी महिला व युवकांचा ताफा बघून अवैध दारू व्यवसायिकांना चांगलाच घाम फुटला होता. दरम्यान गावात अवैध पद्धतीने दारू विक्री करणाऱ्या नागरिकांना चौकात बोलून भर सभेत पूर्णपणे दारूबंदी करण्याचा सज्जड इशारा दिला.
गावाच्या विकासासाठी महिला व युवकांनी घेतलेल्या या दारूबंदीच्या पुढाकाराचे सर्वत्र कौतुक होत आहे. विशेष म्हणजे पोलिस प्रशासनाच्या अनुपस्थित दारू नष्ट करून सभेद्वारे नागरिकांना दारूबंदीचा दिलेला आदेश पाळण्यासाठी पोलीस प्रशासनाने देखील मदत करावी अशी मागणी केली जात आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

श्री.जिनकुशल सामायिक मंडळातर्फे नंदुरबार शहरात करण्यात आले पाणीपोईचे उद्घाटन

Next Post

शेतकरी उत्पादक कंपन्या, सहकारी संस्था, ग्रामीण नवउद्योजकांनी ड्रोन खरेदीसाठी 5 एप्रिल पर्यंत अर्ज सादर करावेत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add