Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

अहो आश्चर्य : कोरड्या नाल्यातून पाझरु लागला झरा

team by team
March 29, 2022
in राज्य
0
अहो आश्चर्य : कोरड्या नाल्यातून पाझरु लागला झरा

धडगाव l प्रतिनिधी
धडगाव तालुक्यातील कुकलट पाडा येथे कोरड्या नाल्यातून झरा पाझरु लागल्याची माहिती सुभाष पावरा यांनी दिली. ते बघण्यासाठी ग्रामस्थांची गर्दी लोटत आहे. अशा घटनांमुळे अंधश्रद्धा वाढिस लागतात व माणसं दैववादी होऊन, प्रयत्नवादी राहत नाहीत म्हणून अशा उचित श्रमप्रतिष्ठेला अधोरेखित करणार्‍या घटना शास्रशुध्द माहितीसहीत लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत असे प्रतिपादन जलसाक्षरता समितीचे प्राचार्य डॉ.एच. एम.पाटील यांनी सांगितले.

जागतिक जल दिना निमित्त साधुन शिवलाल मिठ्या पावरा यांच्या हस्ते करण्यात जल पुजन आले. याप्रसंगी माजी सरपंच शिवलाल पावरा, तोताराम पावरा,कुत्र्या पावरा.,जेलसिंग पावरा,गोट्या पावरा,प्रताप पावरा,अनिल पावरा,सरपसिंग पावरा,तुंबड्या पावरा, खंड्या मान्या पावरा, नारसिंग पावरा आदि उपस्थित होते.
केवळ नालाच नव्हे तर तेथील दोन विहीरींनाही पाणी आले आहे.होळीच्या पार्श्वभुमीवर उपवास सुरु असल्यामुळे होळी मातेची कृपा झाल्याचे प्रथमदर्शी नागरिकांना वाटले.
पण जलसाक्षरता समितीचे ने तेथे भेट देवुन जलसंधारणामुळे हे घडल्याचे लोकांना लक्षात आणुन दिल्यावर या वर्षी श्रमदानातुन जलसंधारणाचा निश्चय लोकांनी बोलुन दाखविला.

बातमी शेअर करा
Previous Post

अखिल भारतीय आंतरविद्यापीठ बुद्धिबळ स्पर्धेसाठी प्रणाली पटेल हीची निवड

Next Post

दहा दिवसांचे स्त्री जातीचे जिवंत बाळ मिळून आले उघड्यावर

Next Post
दहा दिवसांचे स्त्री जातीचे जिवंत बाळ मिळून आले उघड्यावर

दहा दिवसांचे स्त्री जातीचे जिवंत बाळ मिळून आले उघड्यावर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add