Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

भावसार समाजातर्फे विद्यार्थी गुणगौरव,ज्येष्ठांचा सन्मान

team by team
March 29, 2022
in राजकीय
0
भावसार समाजातर्फे विद्यार्थी गुणगौरव,ज्येष्ठांचा सन्मान

नंदुरबार l प्रतिनिधी
येथे जय हिंगलाज माता भावसार प्रतिष्ठान , युनायटेड भावसार ऑर्गनायझेशन,आणि जय हिंगलाज माता महिला मंडळाच्या संयुक्‍त विद्यमाने विद्यार्थी गुणगौरव,ज्येष्ठांचा सन्मान आणि भंडारा उत्सव संपन्न झाला .
सदर कार्यक्रमाच्‍या अध्यक्षस्‍थानी सामाजिक कार्यकर्ते गुणवंत भावसार,तर प्रमुख पाहुणे म्हणून भावसार विकास बहुउद्देशिय संघाचे महासचिव व फैजपुर भावसार समाज अध्‍यक्ष योगेश भावसार, महासभा महाराष्‍ट्र राज्‍य जळगांव शाखेचे कार्याध्‍यक्ष पंकज माळवी,पोलिस अ‍धीक्षक कार्यालयातील पोलिस निरीक्षक राजेंद्र भावसार उपस्थित होते.गुणगौरव कार्यक्रमात,बालवाडी पासून डॉक्टरेट केलेल्या सर्व विदयार्थ्‍याचा गुणगौरव मान्‍यवरांच्‍या हस्‍ते करण्यात आला.दोघांना डॉक्टरेट तर पंचवीस विद्यार्थ्यांना पदवी तसेच पन्नास शालेय विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला,तसेच समाजातील सुमारे पंचावन्न ज्येष्ठांचा सन्मान करण्यात आला नंतर भंडारा उत्सव साजरा करण्यात आला.कार्यक्रमात योगेश भावसार,पकंज माळवी,राजेश भावसार यांनी समाजातील गरीब होतकरू गुणवंत विदयार्थ्‍याना अर्थसहाय देवून शिक्षणात समाज मागे राहणार नाही यासाठी समाजातील दानशुर व्‍यक्‍तीनी मदतीसाठी पुढे आले पाहिजे असे आवाहन उपस्थितांना केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षांच्या वतीने प्रा.मुकेश वाडेकर यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रल्हाद भावसार यांनी सुत्रसंचालन प्रा.डॉ.उपेंद्र धगधगे तर आभार जितेंद्र धगधगे यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रतिष्‍ठानचे अध्‍यक्ष जयवंत धगधगे,कार्याध्‍यक्ष प्रा.मुकेश वाडेकर,उपाध्‍यक्ष प्रा.प्रमोद भावसार,खजिनदार राजेश भावसार,सचिव देवेंद्र भावसार,युनायटेड ऑर्गनायझेशनचे अध्‍यक्ष प्रल्‍हाद भावसार,भावसार बहुउद्देशिय संघाचे अध्‍यक्ष सुनील भावसार,महिला मंडळाच्‍या अध्‍यक्षा मुक्‍ता भावसार, संदीप भावसार,भिकचंद भावसार,प्रविण भावसार,सागर भावसार,व जय हिंगलाज माता भावसार प्रतिष्ठानच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करा
Previous Post

मुस्लिम काकर समाजाचा ४ जोडप्यांचा सामुहिक विवाह सोहळा उत्साहात

Next Post

अखिल भारतीय आंतरविद्यापीठ बुद्धिबळ स्पर्धेसाठी प्रणाली पटेल हीची निवड

Next Post
अखिल भारतीय आंतरविद्यापीठ बुद्धिबळ  स्पर्धेसाठी प्रणाली पटेल हीची निवड

अखिल भारतीय आंतरविद्यापीठ बुद्धिबळ स्पर्धेसाठी प्रणाली पटेल हीची निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी डॉ.हिना गावित यांची शनिदेवाला साकडे

आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी डॉ.हिना गावित यांची शनिदेवाला साकडे

March 19, 2026
तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

March 19, 2026
नवजात मुलीला रुग्णालयातच सोडून आई फरार; पोलिसांकडून शोधमोहीम तीव्र

नवजात मुलीला रुग्णालयातच सोडून आई फरार; पोलिसांकडून शोधमोहीम तीव्र

March 19, 2026
आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

March 18, 2026
दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

March 18, 2026
पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

March 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add