Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जिल्हास्तर युवा पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

team by team
March 29, 2022
in राज्य
0
जिल्हास्तर युवा पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

नंदुरबार l प्रतिनिधी
जिल्ह्यातील युवांनी केलेल्या समाजहिताच्या कार्याचा गौरव व्हावा व युवा विकासाचे कार्यकरण्यासाठी प्रोत्साहन मिळावे यासाठी शासनामार्फत जिल्हास्तरावर एक युवक, एक युवती, एक नोंदणीकृत संस्थेला जिल्हा युवा पुरस्कार देण्यात येतो.
सन 2021-2022 या वर्षाकरीता जिल्हा युवा पुरस्कार देण्यात येणार असून पुरस्कारासाठी अर्ज करणाऱ्या युवक,युवती व युवा विकासाचे कार्य करणाऱ्या संस्थांची 1 एप्रिल ते 31 मार्च कालावधीतील गत तीन वर्षाची कामगिरी विचारात घेतली जाईल. यासाठी अर्जदाराचे वय 1 एप्रिल रोजी 13 वर्ष पूर्ण व 31 मार्च रोजी 35 वर्षापर्यंत असावे. विहित नमुन्यातील अर्जासोबत कामाचे योग्य व सबळ पुरावे ,वृत्तपत्र कात्रणे,प्रशस्तीपत्र, चित्रफिती व छायाचित्र जोडणे आवश्यक राहील.
अधिक माहिती क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या http://sports.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून विहित नमुन्यातील अर्ज 30 मार्च ते 5 एप्रिल 2022 या कालावधीत जिल्हा क्रीडा कार्यालय, जिल्हा क्रीडा संकुल परिसर, खामगांव रोड, साक्री नाका, नंदुरबार येथे कार्यालयीन वेळेत उपलब्ध आहे.( जगदिश चौधरी 9422834187 ).
विहित नमुन्यात भरलेला अर्ज व आवश्यक त्या छायांकित कागदपत्रे साक्षांकित करुन, पासपोर्ट फोटो, कार्याची पीपीटी तयार करुन पुस्तिकेच्या स्वरुपात एकत्रित बंद लिफाप्यात 13 एप्रिल 2022 पर्यंत सादर करावे.अर्जदाराची मुलाखत व सादरीकरणाचे प्रस्ताव छाननी व निवड समिती मार्फत करण्यात येईल. असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील यांनी एका प्रसिध्दीपत्रकान्वये केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

तळोदा येथे आजपासून १२ ते १४ वयोगटासाठी दोन दिवशीय कोविड लसीकरण मोहिम

Next Post

मुस्लिम काकर समाजाचा ४ जोडप्यांचा सामुहिक विवाह सोहळा उत्साहात

Next Post
मुस्लिम काकर समाजाचा ४ जोडप्यांचा सामुहिक विवाह सोहळा उत्साहात

मुस्लिम काकर समाजाचा ४ जोडप्यांचा सामुहिक विवाह सोहळा उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जीटीपीचे नेतृत्व ठरले राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी आदर्श!

जीटीपीचे नेतृत्व ठरले राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी आदर्श!

September 17, 2026
नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

September 16, 2026
शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

September 16, 2026
नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

September 7, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

September 7, 2026
श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

September 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add