Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

अक्कलकुवा सफाई कामगारांचे आठवडाभरापासून काम बंद आंदोलन

team by team
March 26, 2022
in आरोग्य
0
अक्कलकुवा सफाई कामगारांचे आठवडाभरापासून काम बंद आंदोलन

खापर l प्रतिनिधी
अक्कलकुवा ग्रामपंचायतीचे सफाई कामगारांना गेल्या काही महिन्यांपासून वेतन नसल्यामुळे त्यांनी गेल्या आठवडाभरापासून काम बंद आंदोलन केल्याने शहरात तसेच मुख्य बाजारपेठेत कचऱ्याचे ढीग साचले आहेत.
अक्कलकुवा ग्रामपंचायतीत कार्यरत असलेल्या सफाई कामगारांना गेल्या अनेक महिन्यांपासून वेतन नसल्यामुळे वेतन मिळावे या मागणीसाठी काम बंद आंदोलन सुरू केले आहे शहरासह शहरातील मुख्य बाजारपेठांमध्ये स्वच्छता होत नसल्यामुळे ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले आहेत या कचऱ्यामुळे काही ठिकाणी दुर्गंधी निर्माण झाली असून याबाबत वरिष्ठ प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन त्वरित तोडगा काढावा अशी तीव्र मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. अक्कलकुवा ग्रामपंचायतीत कार्यरत असलेल्या सफाई कामगारांना वेळोवेळी वेतन न मिळण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे गेल्या महिन्यात देखील वेतनासाठी सफाई कामगारांना तर्फे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले होते या सफाई कामगारांच्या वेतनाच्या प्रश्न वेळोवेळी उद्भवत असल्याने नागरिकांना शहरासह मुख्य बाजारपेठेत सर्वत्र स्वच्छतेतून मार्ग काढावा लागत आहे.अनेक ठिकाणी साचलेल्या कचऱ्याच्या ठिकाण मुळे दुर्गंधीही पसरली आहे यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे याबाबत वरिष्ठ प्रशासनाने तोडगा काढावा अशी तीव्र मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे

अक्कलकुवा ग्रामपंचायतीतील सफाई कामगारांच्या वेतनाबाबत आज चर्चा करण्यात येऊन ग्रामपंचायतीत वसुली मोहीम राबविण्यात येऊन या सफाई कामगारांचे वेतन अदा करण्यात येईल असे ग्राम विकास अधिकारी गणेश वसावे यांनी सांगितले.

बातमी शेअर करा
Previous Post

प्रवासी वाहतूक करणाऱ्या व्हॅनला अचानक लागली आग

Next Post

तळोदा येथे नेहरू युवा केंद्र आस-पडोस युवा सांसद कार्यशाळा

Next Post
तळोदा येथे नेहरू युवा केंद्र आस-पडोस युवा सांसद कार्यशाळा

तळोदा येथे नेहरू युवा केंद्र आस-पडोस युवा सांसद कार्यशाळा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार तालुक्यात गारपीटमुळे ५ गावे बाधित, ३४४ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान

अवकाळी ग्रस्त शेतांचे तातडीने पंचनामे करा; भाजपा तालुका अध्यक्ष दीपक पाटील यांचे अधिकाऱ्यांना निवेदन

April 3, 2026
हिंदू जनजागृती समितीतर्फे हनुमंताच्या गदेचे पूजन

हिंदू जनजागृती समितीतर्फे हनुमंताच्या गदेचे पूजन

April 3, 2026
अवकाळी पाऊस व गारपीट; नंदुरबारात शेतीला मोठा फटका

अवकाळी पाऊस व गारपीट; नंदुरबारात शेतीला मोठा फटका

April 3, 2026
माओवादी बंडखोरीविरोधात ऐतिहासिक यश

माओवादी बंडखोरीविरोधात ऐतिहासिक यश

April 3, 2026
१८५ किमी दिंडी प्रवासाची भावपूर्ण सांगता; नर्मदा तीरावर भक्तीचा महासागर उसळला

१८५ किमी दिंडी प्रवासाची भावपूर्ण सांगता; नर्मदा तीरावर भक्तीचा महासागर उसळला

April 2, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

पोक्सो प्रकरणात आरोपीला २० वर्षे सश्रम कारावास,अल्पवयीन बालिकेवर अत्याचार प्रकरण

April 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add