Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

प्रवासी वाहतूक करणाऱ्या व्हॅनला अचानक लागली आग

team by team
March 26, 2022
in क्राईम
0
प्रवासी वाहतूक करणाऱ्या व्हॅनला अचानक लागली आग

शहादा l प्रतिनिधी
शहरातील जुन्या वसंतराव नाईक विद्यालयाच्या प्रांगणात उभ्या केलेल्या प्रवासी वाहतूक करणाऱ्या व्हॅनला गुरुवारी दुपारी अचानक लागलेल्या आगीत कार पूर्णत: खाक झाल्याची घटना घडली. ही आग कशामुळे लागली हे स्पष्ट झाले नसले तरी वाहनातील शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. सुदैवाने गाडीत प्रवासी नसल्याने मोठी दुर्घटना टळली.
एसटी महामंडळाचे चालक व वाहक हे विविध मागण्यांसाठी संपावर असल्याने काही ठराविक बसेस सुरू झाल्या आहेत. या बंदच्या काळात खासगी अवैध प्रवासी वाहतक करणाऱ्या वाहनांची चांगलीच चंगळ होत आहे. शहादा ते दोंडाईचा, नंदुरबार, शिरपूर दरम्यान मोठ्या प्रमाणावर अवैध प्रवासी वाहतूक सुरू आहे. शहरातील डोंगरगाव रस्त्यावरील जुनी वसंतराव नाईक माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात कोणतीही परवानगी नसताना अवैध प्रवासी वाहतूक करणारी वाहने उभी राहतात.
गुरुवारी दुपारी शहादा-दोंडाईचा रस्त्यावर अवैध प्रवासी वाहतूक करणारी व्हॅन (एम.एच. ३९ जे- २४४९) उभी होती. या व्हॅनला अचानक आग लागली. बघता बघता पंधरा ते वीस मिनिटांत संपूर्ण व्हॅन जळून खाक झाली. सुदैवाने या गाडीत कोणीही प्रवासी नसल्याने मोठी दुर्घटना टळली. ही आग कशामुळे लागली हे स्पष्ट झाले नसले तरी वाहनातील शॉर्टसर्किटने आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

टायर फुटून कार झाडावर आदळली ; चार जण गंभीर जखमी

Next Post

अक्कलकुवा सफाई कामगारांचे आठवडाभरापासून काम बंद आंदोलन

Next Post
अक्कलकुवा सफाई कामगारांचे आठवडाभरापासून काम बंद आंदोलन

अक्कलकुवा सफाई कामगारांचे आठवडाभरापासून काम बंद आंदोलन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 24, 2026
आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

June 24, 2026
धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

June 24, 2026
नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

June 23, 2026
श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 23, 2026
देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

June 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add