Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते पोलीस उपअधीक्षक संभाजी सावंत यांना गुणवत्तापूर्ण सेवा पदक प्रदान

team by team
March 25, 2022
in सामाजिक
0
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते पोलीस उपअधीक्षक संभाजी सावंत यांना गुणवत्तापूर्ण सेवा पदक प्रदान

नंदुरबार | प्रतिनिधी
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते २०२० या वर्षात जाहीर झालेली राष्ट्रपती पोलीस पदके तसेच गुणवत्तापूर्ण सेवा पदके राजभवन येथे प्रदान करण्यात आली.यावेळी राज्यपालांनी अक्कलकुव्याचे पोलीस उपअधीक्षक संभाजी सुदाम सावंत यांचा पदक प्रदान केले.


पोलीस दलातील उल्लेखनीय व गुणवत्तापूर्ण सेवेसाठी राज्यातील ९७ पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचार्‍यांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते २०२० या वर्षात जाहीर झालेली राष्ट्रपती पोलीस पदके तसेच गुणवत्तापूर्ण सेवा पदके राजभवन येथे सोमवारी समारंभपूर्वक प्रदान करण्यात आली.यावेळी राज्यपालांनी अक्कलकुव्याचे पोलीस उपअधीक्षक संभाजी सुदाम सावंत यांचा गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदकांनी सन्मानित केले.यावेळी दहा पोलीस अधिकारी व जवानांना उल्लेखनीय सेवेबद्दल पोलीस शौर्य पदके प्रदान करण्यात आली तर ८ पोलीस अधिकारी व जवानांना उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदके प्रदान करण्यात आली. ७९ पोलीस अधिकारी व जवानांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदके प्रदान करण्यात आली.
पोलीस अलंकरण समारंभाला उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, गृहराज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई, अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) आनंद लिमये, पोलीस महासंचालक रजनीश सेठ, मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे तसेच पोलीस अधिकारी, सेवानिवृत्त अधिकारी व गौरविण्यात येणार्‍या पोलीस अधिकार्‍यांचे कुटुंबिय उपस्थित होते. यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते पोलीस उपअधीक्षक संभाजी सुदाम सावंत यांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदकांनी सन्मानित करण्यात आले.

बातमी शेअर करा
Previous Post

शेतकऱ्यांनी उन्हाळी हंगामासाठी पाणी अर्ज सादर करण्याचे आवाहन

Next Post

ईस्माईल दगु जनसेवा फाऊंडेशनतर्फे धुळे चौफुलीवर पाणपोईचे उद्घाटन

Next Post
ईस्माईल दगु जनसेवा फाऊंडेशनतर्फे धुळे चौफुलीवर पाणपोईचे उद्घाटन

ईस्माईल दगु जनसेवा फाऊंडेशनतर्फे धुळे चौफुलीवर पाणपोईचे उद्घाटन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जीटीपीचे नेतृत्व ठरले राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी आदर्श!

जीटीपीचे नेतृत्व ठरले राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी आदर्श!

September 17, 2026
नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

September 16, 2026
शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

September 16, 2026
नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

September 7, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

September 7, 2026
श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

September 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add