Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

अकृषिक कराबाबत नवीन समिती स्थापन करणार : बाळासाहेब थोरात

team by team
March 24, 2022
in राजकीय
0
बिगर शेतीकरिता ना-हरकत प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सोपी करणार : महसूलमंत्री बाळासाहेब थोरात

मुंबई l
अकृषिक कर हा जमिनीवरील मूलभूत कर असून तो राज्याचा उत्पन्नाचा स्त्रोत आहे. अकृषिक कराची आकारणी ही कायदा व नियमातील तरतुदीनुसार करण्यात आलेली आहे. परंतु याबाबत काही तक्रारी प्राप्त होत असल्याने पुन्हा नवीन समिती स्थापन करण्यात येईल, अशी माहिती महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विधानपरिषदेत दिली.
याबाबत विधानपरिषद सदस्य विलास पोतनीस यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना महसूलमंत्री बोलत होते.
दि.5 फेब्रुवारी 2018 रोजीच्या शासनाच्या आदेशानुसार करण्यात येणाऱ्या अकृषिक कराच्या वसुलीच्या कार्यवाहीस तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. याबाबत पुन्हा नव्याने अभ्यास करण्यासाठी समिती स्थापन करण्यात येईल, असेही श्री.थोरात यांनी यावेळी सांगितले.

बातमी शेअर करा
Previous Post

बोगस क्रीडा प्रमाणपत्र धारक उमेदवारांना समर्पणासाठी आवाहन

Next Post

उमर्दे खुर्द येथे जय जिजाऊ ग्रुपतर्फे शिवजयंती उत्साहात

Next Post
उमर्दे खुर्द येथे जय जिजाऊ ग्रुपतर्फे शिवजयंती उत्साहात

उमर्दे खुर्द येथे जय जिजाऊ ग्रुपतर्फे शिवजयंती उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add