Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार येथे भरधाव वेगातील पिकअपने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात शिक्षक ठार

team by team
July 29, 2021
in क्राईम
0
नंदुरबार येथे भरधाव वेगातील पिकअपने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात शिक्षक ठार

नंदुरबार | प्रतिनिधी –
नंदुरबार शहरातील नवकार मार्बलसमोर भरधाव वेगातील पिकअपने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात शिक्षक ठार झाल्याची घटना घडली आहे .या अपघातप्रकरणी पिकअप चालकाविरुध्द  गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार , नंदुरबार शहरातील नवकार मार्बलसमोर भरधाव वेगातील पिकअप  वाहन ( क्र.एम.एच .१६ सी.सी.९ २८४)  ने दुचाकी (क्र.एम.एच .३९ पी .५५५८)समोरुन जबर धडक दिली. या अपघातात कोरीट येथील के.डी.गावीत विद्यालयातील शिक्षक प्रशांत भाईदास पटेल ( वय ४५) रा.योगेश्वर कॉलनी,नंदुरबार यांना जबर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.अपघातानंतर घटनास्थळी बघणार्‍यांची एकच गर्दी जमली होती . दिलीप भाईदास पाटील यांच्या फिर्यादीवरुन पिकअप चालक लक्ष्मण सोपान झिंजाड रा.रहांदे ता.पारनेर जि.अहमदनगर याच्याविरुध्द भादंवि कलम ३०४ ( अ ) , २७ ९ , ३३७ , ३३८ , ४२७ सह मोटारवाहन कायदा कलम १८४ , १३४/१८७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोकॉ.राजेंद्र दाभाडे करीत आहेत .

बातमी शेअर करा
Previous Post

शेती अवजारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

Next Post

एस. ए. मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी यश

Next Post
एस. ए. मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी यश

एस. ए. मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी यश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

July 20, 2026
दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

July 20, 2026
तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

July 20, 2026
आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

July 20, 2026
प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

July 18, 2026
अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

July 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add