Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शहादा तळोदा विधानसभा युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी सचिन बेदमुथा विजयी

team by team
March 14, 2022
in राजकीय
0
शहादा तळोदा विधानसभा युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी सचिन बेदमुथा विजयी

म्हसावद l प्रतिनिधी
शहादा तळोदा विधानसभा युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी म्हसावद येथील सचिन किशोर बेदमुथा हे विजयी झाले आहेत. काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक झालेल्या ऑनलाईन निवडणुकीत त्यांना पाच हजार 176 मते मिळाली आहेत.
युवकांच्या संघटनासाठी लोकशाही पद्धतीने युवक काँग्रेसची पक्षांतर्गत निवडणूक घेण्यात आली. वुईथ इंडियन युथ काँग्रेस या मोबाइल ॲपद्वारे ऑनलाईन मतदान घेण्यात आले. या मतदान प्रक्रियेत शहादा तळोदा विधानसभा मतदार संघातील युवकांनी उत्स्फूर्तपणे मतदान केले. युवक काँग्रेसची डिजिटल सदस्य नोंदणीसोबतच ऑनलाईन निवडणुकीसाठी १२ नोव्हेंबर 21ते १२ डिसेंबर २०21 या एक महिन्याच्या कालावधीत मतदान झाले होते.या निवडणुकीचा निकाल घोषित करण्यात आला. त्यात शहादा तालुक्यातील म्हसावद येथील सचिन किशोर बेदमुथा हे पाच हजार 176 मते मिळवून शहादा तळोदा विधानसभा युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी विजयी झाले. जि. प.अध्यक्षा ॲड.सीमा वळवी, माजी मंत्री ॲड.पद्माकर वळवी, किशोर बाबुलाल बेदमुथा,नगरसेवक गौरव वाणी,जि.प.सदस्य हेमलता शितोळे, शहादा तालुका काँग्रेस अध्यक्ष सुरेश नाईक, पं स.सदस्य सत्येन वळवी, विजय पावरा,जाधव ठाकरे,निलेश पाटील, दिलीप पावरा,उपसभापती पं स. किशोर पाटील, करण ठाकरे, युवराज शेवाळे, हर्षल पाटील,ओंकार पटले,दिवाण खर्डे, केशव पावरा यांनी मार्गदर्शन करून सहकार्य केले.

बातमी शेअर करा
Previous Post

डॉ.प्रफुल्ल पाटील यांची अखिल भारतीय युवा गुर्जर महासभेच्या “राष्ट्रीय उपाध्यक्ष” पदी नियुक्ती

Next Post

नंदुरबार येथे पं.स.तर्फे लाभार्थ्यांना मंजुरी व आदेशाचे खा.डॉ.हिना गावित यांच्या हस्ते वाटप

Next Post
नंदुरबार येथे पं.स.तर्फे  लाभार्थ्यांना मंजुरी व आदेशाचे खा.डॉ.हिना गावित यांच्या हस्ते वाटप

नंदुरबार येथे पं.स.तर्फे लाभार्थ्यांना मंजुरी व आदेशाचे खा.डॉ.हिना गावित यांच्या हस्ते वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

इको क्लब अंतर्गत सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण

इको क्लब अंतर्गत सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण

July 11, 2026
मिशन हायस्कूलची घोडदौड, १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने जिंकला ‘सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप

मिशन हायस्कूलची घोडदौड, १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने जिंकला ‘सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप

July 11, 2026
बंद जिनिंगमध्ये ‘दारूचे साम्राज्य’; ४ कोटींचा साठा जप्त, वाहनांचा ताफा जप्त

बंद जिनिंगमध्ये ‘दारूचे साम्राज्य’; ४ कोटींचा साठा जप्त, वाहनांचा ताफा जप्त

July 11, 2026
सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

July 10, 2026
कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

July 6, 2026
के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

July 6, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add