Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

स्त्री ने स्वत्वाचा शोध घ्यावा : चांदणी सपकाळे, ज.ग.नटावदकर कनिष्ठ महाविद्यालयात महिलादिन साजरा

team by team
March 8, 2022
in शैक्षणिक
0
स्त्री ने स्वत्वाचा शोध घ्यावा : चांदणी सपकाळे, ज.ग.नटावदकर कनिष्ठ महाविद्यालयात महिलादिन साजरा

नंदुरबार l प्रतिनिधी
स्त्री ने स्वत्वाचा शोध घेतला तरच ती स्वतः चे प्रश्न स्वतः सोडविण्यासाठी सक्षम होईल असे प्रतिपादन प्रा.चांदणी सपकाळे यांनी आज ज.ग.नटावदकर कनिष्ठ महाविद्यालयात बोलताना केले.जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आज एका कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयात करण्यात आले होते.अध्यक्षस्थानी ज.ग.नटावदकर कनिष्ठ महाविद्यालयाचे समन्वयक प्रा.एस.के.चौधरी होते.
यावेळी प्रा.चांदणी सपकाळे यांनी आजवर विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांच्या कार्याचे दाखले दिले.यावेळी प्रा.सौ.वर्षा घासकडबी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, प्राचीन काळापासून चालत आलेल्या समाजव्यवस्थेत फारसा बदल झालेला नाही म्हणून आजही स्त्री वर अन्याय अत्याचार होतात ही वस्तुस्थिती आहे पण त्यासाठी महिलाच महिलेची संरक्षक बनणे आवश्यक आहे.
अध्यक्षीय समारोप करताना प्रा.एस.के.चौधरी यांनी सांगितले की, न्यायव्यवस्थेवर अवलंबून राहण्यापेक्षा महिलांनीच महिलांच्या संरक्षणासाठी पुढे आले पाहिजे.अभ्यासक्रमातसुध्दा महिलांच्या संरक्षणासाठी कायदे उपाय योजना यांचा समावेश करण्यात आला आहे.त्याचे अध्ययन करावे .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.सौ.मिनल वसावे यांनी केले.सूत्रसंचालन प्रा. सौ .वर्षा घासकडबी यांनी केले तर प्रा.सुवर्णा गिरासे यांनी आभारप्रदर्शन केले.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्राचार्या सौ.सुहासिनी नटावदकर यांचे मार्गदर्शन लाभले.तसेच सर्व प्राध्यापक व विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

बचत गटांनी कर्जाच्या रकमेतुन स्वयंरोजगार उभारावा;माजी आ चंद्रकांत रघुवंशी

Next Post

२४ तासाच्या आत मोबाईल चोरीच्या आरोपीचा शोध घेण्यात नंदुरबार शहर पोलीसांना आले यश

Next Post
भरधाव वाहनाने मोटर सायकलला धडक, एक ठार एक जखमी

२४ तासाच्या आत मोबाईल चोरीच्या आरोपीचा शोध घेण्यात नंदुरबार शहर पोलीसांना आले यश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार जिल्ह्यात 89 रुग्णांना सुमारे 84 लाखांची मदत

नंदुरबार जिल्ह्यात 89 रुग्णांना सुमारे 84 लाखांची मदत

April 26, 2026
२४ तासांच्या आत घरफोडीचा गुन्हा उघड; स्थानिक गुन्हे शाखेचे यश

२४ तासांच्या आत घरफोडीचा गुन्हा उघड; स्थानिक गुन्हे शाखेचे यश

April 26, 2026
शहाद्यात डॉ हिना गावित यांच्या हस्ते कामगारांना भांडे संच वितरित

शहाद्यात डॉ हिना गावित यांच्या हस्ते कामगारांना भांडे संच वितरित

April 26, 2026
नवापूर हद्दीत अवैध दारू साठा जप्त, 93 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

नवापूर हद्दीत अवैध दारू साठा जप्त, 93 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

April 26, 2026
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माजी मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीची केली विचारणा

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माजी मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीची केली विचारणा

April 26, 2026
जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

April 25, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add