म्हसावद l प्रतिनिधी
शहादा येथील सन्मित्र क्रीडा मंडळातर्फे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक , महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त तीन गटात स्पर्धा आयोजित करण्यत आली होती. त्या स्पर्धेचा निकाल आज मंडळाचे अध्यक्ष प्रा ज्ञानी कुलकर्णी यांनी जाहीर केला.
यात गट पहिला- वेशभूषा प्रथम क्रमांक प्रत्युक्षा अनंता शिंदे (व्हाॅलंटरी प्राथमिक शाळा)
व श्रेया लिलेश चव्हाण (व्हि. के.शाह प्राथ. शाळा) तरद्वितीय क्रमांक भाग्यश्री सुरेश रणदिवे (सातपुडा विद्यालय लोणखेडा) व रिद्धी राजेंद्र पाटील (सातपुडा विद्यालय),तर तृतीय क्रमांक हिरल सचिन पटेल (व्हाॅलंटरी इंग्लिश स्कूल) तसच उत्तेजनार्थ दिव्या हेमंत सोनार,अर्णव मुकुंद निकम.व गट दुसरा-सजावट व देखावा प्रथम क्रमांक हर्षाली अनिलगिर गोसावी. (व्हाॅलंटरी प्राथमिक शाळा)
व क्रिंजल राजेंद्र पाटील (सातपुडा विद्यालय),द्वितीय क्रमांक अविनाश कृष्णा पाटील(सातपुडा विद्यालय),
तृतीय क्रमांक कल्याणी किसन पावरा(सातपुडा)
व प्रजापती भाऊ जेधे(व्हाॅलंटरी प्राथमिक )
तर उत्तेजनार्थ स्वर्णिमा स्वप्निल दुधे (व्हाॅलंटरी शाळा), व दीपक वीरसिंग पावरा (सातपुडा विद्यालय) तसेच गट तिसरा-नाट्यछटा प्रथम क्रमांक निलेश मनोहर कापडे. (सातपुडा विद्यालय लोणखेडा),द्वितीय क्रमांक अक्षय राकेश बिरारे. (व्हाॅलंटरी प्राथमिक शाळा) यांचा समावेश आहे.सन्मित्र क्रीडा मंडळातर्फे विजेत्यांचे अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.








