Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

मुलीला अश्लील मेसेज पाठविण्याच्या वादातून घरासह तीन वाहने जाळली, जमावाच्या मारहाणीत तीनजण जखमी

team by team
March 2, 2022
in क्राईम
0
नंदूरबार येथे महिलेसह कुटुंबाला मारहाण केल्याप्रकरणी तीन जणांना अटक, सहा जणांविरूध्द गुन्हा दाखल

नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबारातील कंजरवाडा भागात मुलीला अश्लील मेसेज पाठविण्याच्या वादातून जमावाने मारहाण करून घर जाळण्याची घटना घडली. घटनेत तीनजण जखमी झाले आहेत. याप्रकरणी नंदूरबार शहर पोलीस ठाण्यात जमावाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदूरबार शहरातील कंजरवाडा भागात राहणाऱ्या १९ वर्षीय मुलीस तेथीलच जयदीप राकेश काशिकर याने मोबाईलवर अश्लील मेसेज पाठविला होता. त्यावरून मुलीचे कुटुंबीय आणि काशिकर कुटुंबीय यांच्यात वाद झाला होता. दि.२२ फेब्रुवारी रोजी रात्री दोन वाजेच्या सुमारास जमाव जमवून मुलीच्या घरी गेले. अनिल काशिकर यांनी दरवाजा ठोठावून वाद मिटवून टाकू म्हणून सांगितले. त्यामुळे मुलीच्या वडिलांनी दरवाजा उघडताच त्याने लाकडी स्टम्पने डोक्यावर वार केला.आकाश काशिकर यानेही मारहाण केली. घरात घुसून दरवाजे, टीव्ही, संसारोपयोगी साहित्य यांची तोडफोड केली. घरातील मुलीची आई, भाऊ यांनाही मारहाण करण्यात आली. घरासमोरील लहान मालवाहू वाहन (एमएच १८ एए ३०३३), दोन दुचाकी करीत आहेत. (जीजे ०१ एफझेड २०२५ व एमएच १८ ७८५९) या वाहनांचेदेखील नुकसान केले. २७ फेब्रुवारी रोजी रात्री पुन्हा यातील काहीजण आले व त्यांनी घर जाळून टाकले. याप्रकरणी मुलीच्या फिर्यादीवरून अनिल शांतीलाल काशिकर, करण अनिल काशिकर, आकाश मोहन काशिकर, जयदीप राकेश काशिकर, कालू प्रेम तमायचेकर, विक्की शंकर काशिकर सर्व रा. कंजरवाडा यांच्याविरुद्ध भादंवि कलम ४३६,३२४,५४२ , ३२३,५०४, ५०६ १४३,१४७,१४८ .१४ ९ सह माहिती तंत्रज्ञान अधि . ६७ सह महा . पो . का कलम ३७ ( १ ) , ( ३ ) चे उल्लंघन १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरिक्षक किरणकुमार खेडकर करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

भरत गावित यांनी वडखुट (चिंचपाडा ) येथील भव्य-दिव्य मंदिरास आई याहा मोगी मातेची मूर्ती केली भेट

Next Post

तोरणमाळ येथे भगवान गोरक्षनाथांच्या मंदिरात हजारो भाविकांनी घेतले दर्शन

Next Post
तोरणमाळ येथे भगवान गोरक्षनाथांच्या मंदिरात हजारो भाविकांनी घेतले दर्शन

तोरणमाळ येथे भगवान गोरक्षनाथांच्या मंदिरात हजारो भाविकांनी घेतले दर्शन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add