Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

महिलांना लज्जा वाटेल असे कृत्य करुन विनयभंग करणार्‍या आरोपीस तळोदा न्यायालयाने ठोठावली कारावासाची शिक्षा

team by team
February 23, 2022
in क्राईम
0
महिलांना लज्जा वाटेल असे कृत्य करुन विनयभंग करणार्‍या आरोपीस तळोदा न्यायालयाने ठोठावली कारावासाची शिक्षा

नंदुरबार | प्रतिनिधी

तळोदा शहरातील खाज्या नाईक चौकातील महिला हया मलकवाडयामागील गटसंधान केंद्राचे बाजुला मोकळ्या जागेत नैसर्गिक विधी करीत असतांना त्यांना भिंतीआड लपून पाहणारा आरोपी दिनेश शांताराम चौधरी यास न्यायालयाने १ वर्ष कारावासाची शिक्षा ठोठावली आहे .
याबाबत अधिक महिती अशी कि, फिर्यादी चौक तळोदा यांच्या पत्नी तसेच खाज्या नाईक चौकातील इतर महिला हया मलकवाडयामागील गटसंधान केंद्राचे बाजुला मोकळ्या जागेत नैसर्गिक विधीला जातात . सुमारे ७ ते ८ दिवसांपासून सदर ठिकाणी सकाळी सकाळी एक इसम मितीच्या आडोश्याला लपुन उभा राहून नैसर्गिक विधीला येणार्‍या बायांना लपुन पाहत असतो असे फिर्यादी  यांना समजले होते . दि. २५ एप्रिल २०१३ रोजी सकाळी ७ वाजता फिर्यादी यांच्या पत्नी व खाज्या नाईक चौकातील इतर महिला मलकवाडयामागील गटसंधान केंद्राचे बाजुला मोकळया जागेत नैसर्गिक विधी करीता गेल्या त्यावेळेस कोण इसम वायांना भिंतीआडुन पाहतो म्हणून फिर्यादी हे खात्री करण्याकरीता सुभाष टॉकीजचे शॉपींगसेटर मागे आडोश्याला उभे होते . त्यावेळी एक इसम मितीच्या आडोश्याला उभा राहुन महिला नैसर्गिक विधी करीत असतांना पाहत होता त्याच वेळी यांनी सदर इसमास त्याचे जवळ गुपचुप जवळ जावुन हटकले असता व त्याचे नावगाव विचारले असता त्याने त्याचे नाव दिनेश शांताराम चौधरी रा . तळोदा असे सांगितले होते व त्याला तु भिंतीआडु महिलांना का पाहतो ? असे विचारल्यावर तो तेथुन पळून गेला होता , दि . २५/०४/२०१३ रोजी सकाळी ०७.०० वाजेच्या सुमारास तळोदा गावातील खाज्या नाईक चौकातील महिला हया गटसंधान केंद्राचे बाजुला मोकळ्या जागेत नैसर्गिक विधी करीता बसल्या असतांना त्यांना भिंतीआड लपून पाहणारा आरोपी दिनेश शांताराम चौधरी रा . तळोदा हा स्त्रियांना लज्जा बाटेल असे कृत्य करतांना मिळून आला म्हणून  फिर्याद दिली होती . सदर गुन्हयाचा पुढील सखोल तपास पोहेकॉ  आनंदा पाटील यांनी करून आरोपीविरुद्ध न्यायालयात मुदतीत दोषारोपपत्र सादर केले होते . सदर खटल्याची सुनावणी जे.एम.एफ.सी. न्यायाधीश  एस.डी.हरगुडे ,  तळोदा यांच्या कोर्टात होवुन आरोपी दिनेश शांताराम चौधरी रा . तळोदा यांच्या विरुध्द भा.द.वि.क. ३५४ अ व ३५४ क अन्वये गुन्हा शावीत झाल्याने न्यायालयाने सदर आरोपीस १ वर्ष कारावास व रुपये २ हजार दंडाची शिक्षा सुनावली आहे . सदर खटल्याचे कामकाज अभियोग पक्षातर्फे विशेष सरकारी वकील ऍड . श्रीमती एस.व्ही.वसावे यांनी पाहीले असुन खटल्यात पैरवी अधिकारी म्हणुन पोहेकों  देवि वाडीले यांनी कामकाज केले आहे .

बातमी शेअर करा
Previous Post

मांडवी ते तळोदा प्रकल्प कार्यालयापर्यंत ६० कि.मी. पायपीट करीत आश्रम शाळेतील विद्यार्थींनींचा विविध मागण्यांसाठी मोर्चा

Next Post

अवैधरित्या दारुविक्री करणार्‍या इसमास न्यायालयाने ठोठावली ३ वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा

Next Post
महिलांना लज्जा वाटेल असे कृत्य करुन विनयभंग करणार्‍या आरोपीस तळोदा न्यायालयाने ठोठावली कारावासाची शिक्षा

अवैधरित्या दारुविक्री करणार्‍या इसमास न्यायालयाने ठोठावली ३ वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add