Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार तालुक्यातील शेकडो कार्यकर्ते शिवसेनेत दाखल; आजी-माजी पदाधिकाऱ्यांच्या समावेश

team by team
February 22, 2022
in राजकीय
0
नंदुरबार तालुक्यातील शेकडो कार्यकर्ते शिवसेनेत दाखल; आजी-माजी पदाधिकाऱ्यांच्या समावेश

नंदुरबार l प्रतिनिधी
आ.डॉ विजयकुमार गावित यांचे समर्थक मानले जाणारे तसेच जेष्ठ नेते स्व. व्यंकटराव पाटील यांचे सुपुत्र शेखर पाटील यांनी त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांसह पूर्व भागातील आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

शिवसेनेचे नेते तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शेखर पाटील यांनी तालुक्यातील पूर्व भागातील शेकडो कार्यकर्त्यांसह आज मंगळवार दि. 22 रोजी जाहीर प्रवेश केला. शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिरात माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांनी कार्यकर्त्यांना शिवबंधन बांधुन स्वागत केले.यावेळी कार्यकर्त्यांनी जय भवानी जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय,जय भवानी जय शिवाजी, हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या विजय असो अशा घोषणा दिल्या. याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख रवींद्र गिरासे,कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती हिरालाल पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक डॉ.शिवाजीराव मोरे,किशोर पाटील,नगरसेवक रवींद्र पवार, नगरसेवक दीपक दिघे, अशोक राजपूत,धर्मेंद्र परदेशी,अंबु पाडवी आदी उपस्थित होते.
धमदाईचे ग्रा.पं सदस्य जगन्नाथ पाडवी, साईनाथ ठाकरे,विजय ठाकरे, राजेंद्र नाईक,माया ठाकरे,पिंट्या ठाकरे,रमेश ठाकरे,मोहन नाईक, दिलीप भवर,अंबालाल मराठे,सुरेश निकुंभ,रवींद्र भवर,गोविंदा निकम, मोहन भवर,दीपक आव्हाळे,राजेंद्र भवर,दिलीप भवर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

बातमी शेअर करा
Previous Post

सावर्‍या दिगर पुलाच्या अर्धवट कामाचा जाब विचारण्यासाठी नागरिकांचा धडगाव तहसील कार्यालयाला घेराव, १० मार्चला जलसमाधीचा इशारा

Next Post

मांडवी ते तळोदा प्रकल्प कार्यालयापर्यंत ६० कि.मी. पायपीट करीत आश्रम शाळेतील विद्यार्थींनींचा विविध मागण्यांसाठी मोर्चा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add