Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदूरबार येथे गुरू रविदास जयंती उत्साहात साजरी

team by team
February 18, 2022
in राजकीय
0
नंदूरबार येथे गुरू रविदास जयंती उत्साहात साजरी

म्हसावद l प्रतिनिधी
नंदूरबार येथे गुरू रविदास नोकरदार मैत्री संघाच्यावतीने संत रविदास यांची 624 वी जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर , माजी उपशिक्षणाधिकारी जिल्हा परिषद शांतीलाल मोरे ,निवृत्ती वसईकर ,शांतीलाल शिंदे उपस्थित होते . त्यांच्या हस्ते गुरू रवीदासाना फुल हार अर्पण करून व दीप प्रज्वलित करून त्यांना वंदन करण्यात आले या वेळी कोरोना काळात जे स्वर्गवासी झालेत त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली रमेश मलखेड व विजय सोनवणे यांना राज्य स्तरीय शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल त्याच्याही सत्कार करण्यात आला
गुरू रवीदासाना अभिवादन म्हणून वंदन गीत व भजन गायिले गेले व जय घोष करण्यात आले. गुरू रविदास नोकरदार मैत्री संघाचे अध्यक्ष केशव राजभोज यांनी रवीदासांचे विचार मांडले. त्यांच्या कार्यानुसार जनतेला चालण्याचे आग्रह केले . स्त्री पुरुष याना समान अधिकार हवे समता समानता हवी अशी त्यांची शिकवण होती.
कार्यक्रम प्रसंगी प्रास्ताविक सुभाष सावंत यांनी केले.सूत्र संचालन सुभाष मोरावकर यांनी तर आभार गणेश सावंत यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विजय शेवाळे, नाना अहिरे,सुनील गांगुर्डे,प्रशांत शिंदे,नामदेव शेवाळे, सुरेश जाधव या संघटकांनी प्रयत्न केले.

बातमी शेअर करा
Previous Post

लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर अनुसूचित जमातीच्या उमेदवारांना शारीरिक क्षमता चाचणीत ५ से.मी.सूट देण्याची ट्रायबल फोरमची मागणी

Next Post

शहादा येथील पूज्य साने गुरुजी महाविद्यालयात राष्ट्रीय परिषद उत्साहात

Next Post

शहादा येथील पूज्य साने गुरुजी महाविद्यालयात राष्ट्रीय परिषद उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add