Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

अटलबिहारी वाजपेयी सार्वजनिक वाचनालयातर्फे संत रोहिदास व संत सेवालाल महाराज जयंती साजरी

team by team
February 16, 2022
in शैक्षणिक
0
अटलबिहारी वाजपेयी सार्वजनिक वाचनालयातर्फे संत रोहिदास व संत सेवालाल महाराज जयंती साजरी

म्हसावद l प्रतिनिधी
येथील अटलबिहारी वाजपेयी सार्वजनिक वाचनालय आणि पूज्य साने गुरुजी वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमानाने थोर संत रोहिदास व संत सेवालाल महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. सामाजिक कार्यकर्ते सुरेश चव्हाण व वाजपेयी वाचनालयाचे अध्यक्ष प्रा.ज्ञानी कुलकर्णी यांनी संतांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून अभिवादन केले.प्रा.ज्ञानी कुलकर्णी यांनी दोन्ही संतांची शिकवण आपण आचरणात आणावी. त्यांनी केलेला उपदेश पाळला तर समाज उन्नती होईलच. असे प्रतिपादन केले. या प्रसंगी वाचनालयाचे संचालक के.के.सोनार, ग्रंथपाल किशोर पाटील, सहाय्यक कांतीलाल पाटील,अभ्यास वर्गाचे विद्यार्थ्यी उपस्थित होते. उपस्थितांनी प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

बातमी शेअर करा
Previous Post

सुजलॉनने बळकावलेल्या शेतजमिनी शेतकर्‍यांना परत द्या शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटनेची मागणी, खा.डॉ.हिना गावित व आ.डॉ.विजयकुमार गावित यांना निवेदन सादर

Next Post

पिक विमा रक्कम त्वरित मिळावी,भालेर परिसरातील शेतकर्‍यांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

Next Post
पिक विमा रक्कम त्वरित मिळावी,भालेर परिसरातील शेतकर्‍यांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

पिक विमा रक्कम त्वरित मिळावी,भालेर परिसरातील शेतकर्‍यांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add