Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

तळोदा येथील श्रेयस कॉलनी येथे बंद घराचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांचा धुमाकूळ

team by team
February 16, 2022
in क्राईम
0
तळोदा येथील श्रेयस कॉलनी येथे बंद घराचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांचा धुमाकूळ

तळोदा l प्रतिनिधी
शहरातील श्रेयस कॉलनी येथे बंद घराचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश करून सामान अस्तवस्त केला आहे. दरम्यान घर मालक हे पुणे येथे त्यांचा मुलांना भेटण्यासाठी गेल्यामुळे घरातून रक्कम अथवा ऐवज किती व काय चोरीस गेले आहे. याबाबत अद्याप खुलासा झालेला नाही संबंधित मालक घरी पोहोचल्या नंतरच याबाबतची फिर्याद तळोदा पोलीस ठाण्यात दाखल होणार असल्याचे बोलले जात आहे.
तळोदा शहरात चोरीचे प्रमाण वाढले असून बंद घरांना चोरटे लक्ष करीत आहेत. असाच प्रकार शहरातील श्रेयस कॉलनी येथे घडला असून येथील रहवासी पंढरीनाथ मराठे हे आपल्या मुलांना पुणे येथे भेटण्यासाठी गेल्याचे संधी साधून बंद घराला लक्ष करत सोमवारी रात्री व मंगळवारी पहाटेचा दरम्यान चोरट्याने त्यांच्या घरातील दरवाजाचा कडीकोयंडा तोडून आत प्रवेश केल्याचे घटना घडली. दरम्यान याबाबत परिसरातील नागरिकांनी पोलीस ठाण्यात याबाबत माहिती दिली.
दुमजली असलेल्या या घरात फिरून त्यांनी कपाटे, लॉकर, पलंग आदी महत्वाच्या जागी ठेवलेले सामान व कागदोपत्रे अस्ताव्यस्त केल्याचे श्वानपथक व फॉरेन्सिक लॅब पथकाचा निदर्शनास आले. घरमालक हे पुणे येथे कामानिमित्त गेले असल्याने घडलेला प्रकार हा त्यांना तेथे फोन वरून कळविण्यात आला. पोलिस निरीक्षक केलसिंग पावरा यांनी स्वान पथक व फॉरेन्सिक लॅब पथकाला याबाबत माहिती देऊन प्राचारण करून घेतले. श्वान पथकात पोलीस उपनिरीक्षक सुजित डांगरे, जमादार ठाकरे, पोलीस हवालदार दिलीप गावित, वाहनचालक गिरासे, यांनी अँजेल या श्वानाच्या माध्यमातून तपास लावण्याचा प्रयत्न केला. चोरी झालेल्या घरातून स्वान हे श्रेयस कॉलनी मार्गे प्रल्हाद नगर कडून शहादा रस्त्यावर येऊन थांबले त्यामुळे चोर नेमके कुठल्या दिशेने गेले असावेत याबाबत थांब पत्ता लागला नाही. तर फॉरेन्सिक लॅब पथकातील  जमादार भाभड, पो.ना.रामोडे  वाहनचालक पिंजारी यांनी घरात शिरून त्यांचे नमुने घेतले आहेत घर मालक रात्री उशिरा पोचून गुन्हा दाखल करणार असल्याचे बोलले जात आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

आदर्श आश्रमशाळा देवमोगरा मध्ये प्रवेशासाठी 28 फेब्रुवारीपर्यंत अर्ज सादर करावेत

Next Post

सुजलॉनने बळकावलेल्या शेतजमिनी शेतकर्‍यांना परत द्या शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटनेची मागणी, खा.डॉ.हिना गावित व आ.डॉ.विजयकुमार गावित यांना निवेदन सादर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add