Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

रांझणी शिवारात दोन बिबट मध्ये झुंज, भीती वातावरण

team by team
February 16, 2022
in कृषी
0
रांझणी शिवारात दोन बिबट मध्ये झुंज, भीती वातावरण

तळोदा l प्रतिनिधी
रांझनी शिवारात मंगळवारी दोन बिबट च्या कडाक्याचे झुंज झाल्याची प्रथमदर्शनी रखवालदार सांगितले.
तळोदा तालुक्यातील रांझनी शिवारात मंगळवारी पहाटे दोन बिबट वाघाची कडाक्याचे भांडण झाल्याची घटना पहाटे 5 च्या सुमारास घडली सद्या सर्वत्र ऊस तोडणी हंगाम सुरू आहे ऊस मंजुरांचा फड शेत शिवारात आहे तरी बिबट चा मुक्त संचार दिसत आहे दोन बिबट मध्ये कडाक्याचे भांडण झाल्याचे रखवालदार उत्तम ठाकरे यांनी सांगितले वीस मिनिटं ही झुंज झाली आहे सोमवारी दुपारी चार वाजता गोसावी शेतात रस्त्यावरून ओलांटतांना दिसला होता मुक्त संचारमुळे रांझनी शिवारात भीतीचे वातावरण पसरले आहे. बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

अवैधपणे वृक्षतोड करून नांगरटी केल्या प्रकरणी दोघांना १५ दिवसांची न्यायालयीन कस्टडी

Next Post

आदर्श आश्रमशाळा देवमोगरा मध्ये प्रवेशासाठी 28 फेब्रुवारीपर्यंत अर्ज सादर करावेत

Next Post
आदर्श आश्रमशाळा देवमोगरा मध्ये प्रवेशासाठी 28 फेब्रुवारीपर्यंत अर्ज सादर करावेत

आदर्श आश्रमशाळा देवमोगरा मध्ये प्रवेशासाठी 28 फेब्रुवारीपर्यंत अर्ज सादर करावेत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

May 6, 2026
नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

May 6, 2026
पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

May 6, 2026
संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

May 6, 2026
के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add