Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार शहरातील डॉक्टर्स, औषध विक्रेते व मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह यांच्यात आजपासुन अनुभवता येणार डिसीपीएल २०२२ च्या माध्यमातुन नाईट बॉक्स क्रिकेट स्पर्धांचा थरार

team by team
February 12, 2022
in सामाजिक
0
नंदुरबार शहरातील डॉक्टर्स, औषध विक्रेते व मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह यांच्यात आजपासुन अनुभवता येणार डिसीपीएल २०२२ च्या माध्यमातुन नाईट बॉक्स क्रिकेट स्पर्धांचा थरार

नंदुरबार | प्रतिनिधी
नंदुरबार शहरातील डॉक्टर्स, औषध विक्रेते आणि मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह यांच्या संयुक्त विद्यमाने आजपासुन DCPL 2020 चे आयोजन करण्यात आल्या असुन,आजपासुन डे नाईट बॉक्स क्रिकेट स्पर्धाचा थरार अनुभवता येणार असल्याची माहिती विनयभाई श्रॉफ यांनी पत्रकार परिषदेत दिली.

नंदुरबार येथे नंदुरबार शहरातील डॉक्टर्स, औषध विक्रेते आणि मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह यांच्या संयुक्त विद्यमाने आजपासुन DCPL 2020 चे आयोजनाची माहिती देण्यासाठी आयोजीत पत्रकार परिषदेत ते बोलत होते.यावेळी पुढे बोलतांना विनयभाई श्रॉफ यांनी सांगीतले कि,गेल्या दोन वर्षांपासुन कोरोनामुळे डॉक्टर्स, औषध विक्रेते आणि मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह २४ तास सेवेत गुतंले आहेत.त्यामुळे त्यांच्यावर मानसिक ताण पडला आहे.ते बाहेरही पडु शकले नाहीत.त्यामुळे थोडा विरंगुळा मिळावा यासाठी ंनदुरबार शहरातील डॉक्टर्स, औषध विक्रेते आणि मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह यांच्यात DCPL 2020 च्या माध्यमातुन दि.१२ व १३ फेब्रुवारी रोजी डे नाईट बॉक्स क्रिकेट स्पर्धा घेण्यात येत आहेत.नंदुरबार शहरा जवळील के.आर. पब्लिक स्कुल येथे नव्यानेच तयार करण्यात आलेल्या बॉक्स किक्रेट मैदानावर सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे.येथे लायटिंगची व्यवस्था करण्यात आला आहे.या ठिकाणी डे नाईट बॉक्स क्रिकेट स्पर्धा होणार आहेत.या स्पर्धेत डॉक्टर्स यांच्या ५ टिम, औषध विक्रेते यांच्या १२ टिम, मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह यांच्या ३ असे एकुन २० संघ सहभागी होणार आहेत.६ षटकाचा सामना असुन प्रत्येक संघात ७ खेळाडु सहभागी होणार आहेत.

आज दि.१२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजेला औपचारीक उद्घाटन करण्यात येणार आहे.यावेळी आंतराष्ट्रीय गीर्यारोहक अनिल मानसिंग वसावे यांचा सत्कार करण्यात येणार आहे.त्यानंतर सायंकाळी ६ वाजेपासुन प्रत्यक्ष सामन्यांना सुरवात होणार आहे.आज २० संघामध्ये १० सामने होणार आहेत.उद्या दि १३ फेब्रुवारी रोजी उर्वरीत सामने होणार आहेत.विजेत्या तसेच उपविजेत्या संघास ट्रॉफी देण्यात येणार आहे.यात बेस्ट बॅट्समन व बेस्ट बॉलर यांनाही पारीताषिक देण्यात येणार आहे.यास्पर्धेच्या ठिकाणी डॉक्टर्स, औषध विक्रेते आणि मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह हे कुटुंबासह डे नाईट बॉक्स क्रिकेट स्पर्धा अनुभवनार आहेत असे विनयभाई श्रॉफ यांनी सांगीतले .यावेळी पंकार परिषदेला सिध्दार्थ वाणी, सुनिल चौधरी,दिनेश माळी, आबिद रंगरेज, सागर शहा आदी उपस्थीत होते. विशेष म्हणजे सर्व सामन्यांचे थेट प्रक्षेपण इंस्टाग्राम वर करण्यात येणार आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

नवापूर तालुक्यातील आ. शिरीषकुमार नाईक यांच्या हस्ते विविध कामांचे भूमिपूजन

Next Post

पानबारा शासकीय माध्यमिक आश्रम शाळेतुन २१ लॅपटॉप लंपास,पोलीसांनी पाहणी करीत श्‍वास पथकास केले पाचारण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

इको क्लब अंतर्गत सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण

इको क्लब अंतर्गत सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण

July 11, 2026
मिशन हायस्कूलची घोडदौड, १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने जिंकला ‘सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप

मिशन हायस्कूलची घोडदौड, १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने जिंकला ‘सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप

July 11, 2026
बंद जिनिंगमध्ये ‘दारूचे साम्राज्य’; ४ कोटींचा साठा जप्त, वाहनांचा ताफा जप्त

बंद जिनिंगमध्ये ‘दारूचे साम्राज्य’; ४ कोटींचा साठा जप्त, वाहनांचा ताफा जप्त

July 11, 2026
सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

July 10, 2026
कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

July 6, 2026
के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

July 6, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add