Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

पानबारा शासकीय माध्यमिक आश्रम शाळेतुन २१ लॅपटॉप लंपास,पोलीसांनी पाहणी करीत श्‍वास पथकास केले पाचारण

team by team
February 12, 2022
in क्राईम
0
पानबारा शासकीय माध्यमिक आश्रम शाळेतुन २१ लॅपटॉप लंपास,पोलीसांनी पाहणी करीत श्‍वास पथकास केले पाचारण

नंदुरबार | प्रतिनिधी
नवापुर तालुक्यातील शासकीय माध्यमिक आश्रम शाळा पानबारा  येथे अज्ञात चोरट्यांनी खिडकीच्या लोखंडी जाळी तोडुन आत प्रवेश करीत ६ लाख ३० हजाराचे २१ लॅपटॉप लंपास केल्याची घटना घडली आहे.
याबाबत मिळालेल्या प्राप्त माहिनुसार.आज रात्रीच्या सुमारास वापुर तालुक्यातील शासकीय माध्यमिक आश्रम शाळा पानबारा  येथे अज्ञात चोरट्यांनी लॅपटॉप ठेवलेल्या खोलीच्या खिडकीच्या लोखंडी जाळी तोडुन आत प्रवेश करीत २१ लॅपटॉप लंपास केल्याची घटना घडली आहे.एका लॅपटॉपची किंमत ३० हजार आहे.असा एकुन ६ लाख ३० हजाराचे लॅपटॉप लंपास केले आहेत.शासकीय माध्यमिक आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना मराठी गणीत,इंग्रजी विषयाचे ज्ञात अवगत करण्यासाठी माईंन्ड स्पार्क सॉप्टवेअर मार्फत शिक्षा सेतु हा प्रॉजेक्ट राबविला जात आहे.या योजने अंतर्गत पानबारा आश्रमशाळेला २२ लॅपटॉप देण्यात आले होते.त्यातील एका लॅपटॉपची आधीच चोरी झाली आहे.त्यांनतर शनिवारी मध्यरात्री २१ लॅपटॉप चोरीला  गेल्याने परिसरात एकच खळबळ उडाली शाळा प्रशासनाच्या वतीने मुख्याध्यापक पी.पी.वसावे यांनी पोलिसात खबर दिल्यानंतर विसरवाडी पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांनी पथकासह या ठिकाणी पाहणी केली.यावेळी विभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांनी ही घटनास्थळी भेट दिली.या ठिकाणी श्‍वास पथकास पाचारण करण्यात आल असुन  विसरवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार शहरातील डॉक्टर्स, औषध विक्रेते व मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह यांच्यात आजपासुन अनुभवता येणार डिसीपीएल २०२२ च्या माध्यमातुन नाईट बॉक्स क्रिकेट स्पर्धांचा थरार

Next Post

पानिपत हे पराभवाचे नाही तर पराक्रमाचे विशेषण : सिनेअभिनेते योगेश सोमण

Next Post
पानिपत हे पराभवाचे नाही तर पराक्रमाचे विशेषण : सिनेअभिनेते योगेश सोमण

पानिपत हे पराभवाचे नाही तर पराक्रमाचे विशेषण : सिनेअभिनेते योगेश सोमण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

इको क्लब अंतर्गत सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण

इको क्लब अंतर्गत सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण

July 11, 2026
मिशन हायस्कूलची घोडदौड, १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने जिंकला ‘सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप

मिशन हायस्कूलची घोडदौड, १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने जिंकला ‘सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप

July 11, 2026
बंद जिनिंगमध्ये ‘दारूचे साम्राज्य’; ४ कोटींचा साठा जप्त, वाहनांचा ताफा जप्त

बंद जिनिंगमध्ये ‘दारूचे साम्राज्य’; ४ कोटींचा साठा जप्त, वाहनांचा ताफा जप्त

July 11, 2026
सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

July 10, 2026
कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

July 6, 2026
के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

July 6, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add