Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेत वनवासी विद्यालयाचे यश

team by team
February 12, 2022
in शैक्षणिक
0
राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेत वनवासी विद्यालयाचे यश

नंदूरबार l प्रतिनिधी
रस्ता सुरक्षा जीवन सप्ताह निमित्ताने राज्यस्तरीय चित्रकला पोस्टर स्पर्धा घेण्यात आली.स्पर्धेत वनवासी विद्यालयाचे यश मिळवले आहे.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय संलग्न राजयोग एज्युकेशन अँड रिसर्च फौंडेशन, अहमदपूर आणि सृजन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने रस्ता सुरक्षा जीवन सप्ताह निमित्ताने राज्यस्तरीय चित्रकला पोस्टर स्पर्धा घेण्यात आली ह्या स्पर्धेत वनवासी विद्यालय व एस.सी. चव्हाण कनिष्ठ महाविद्यालय ,चिंचपाडा ता. नवापूर येथील विद्यार्थ्यांनी ऑनलाइन राज्यस्तरीय चित्रकला पोस्टर स्पर्धेत सहभाग घेतला. या राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेत राणी नरेश पाडवी (८वी -अ )या विद्यार्थ्यांनी तृतीय क्रमांकाचे बक्षीस मिळवल्याबद्दल शाळेच्या वतीने तिचा पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. तसेच अनामिका देविदास वसावे ,(१२वी सायन्स), रोशनी नरेश पाडवी (11वी- कला), पुनम नरेश पाडवी (१२वी सायन्स ), कुमार दशरथ नरेश पाडवी(७ वी-अ) या विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र मिळाले त्यांचाही शाळेच्या वतीने गौरव करण्यात आला.स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना कलाशिक्षक प्रदिप देसले व संभाजी गावीत यांनी मार्गदर्शन केले.तसेच यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव व कौतुक शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक व्ही.एस. वाघ,आर.डि.सोनवणे, जेष्ठशिक्षिका व्ही.एस.न्हायदे,शिक्षक ए.के.लोहार ,पी.एच. पाडवी यांनी केले .

बातमी शेअर करा
Previous Post

कृषी पंपाचे वीज बिल भरण्यासाठी शेतकऱ्यांना सवलत द्यावी :भाजपा अनुसूचित जमाती मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष नागेश पाडवी यांची मागणी

Next Post

नवापूर तालुक्यातील आ. शिरीषकुमार नाईक यांच्या हस्ते विविध कामांचे भूमिपूजन

Next Post
नवापूर तालुक्यातील आ. शिरीषकुमार नाईक यांच्या हस्ते विविध कामांचे भूमिपूजन

नवापूर तालुक्यातील आ. शिरीषकुमार नाईक यांच्या हस्ते विविध कामांचे भूमिपूजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add