Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

ड्रोन मॅपिंगसाठी रांझणीत सीमांकनचे चुना मार्किंग

team by team
February 11, 2022
in सामाजिक
0
ड्रोन मॅपिंगसाठी रांझणीत सीमांकनचे चुना मार्किंग

तळोदा l प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाच्या भुमी अभिलेख (सिटी सर्व्हे) विभागामार्फत सर्व गावांचे ड्रोन मॅपिंग सर्वेक्षण सुरू आहे. त्याचा पहिला भाग म्हणून तळोदा तालुक्यातील रांझणी गावात सर्व गल्ली, रस्ते, घरे व क्षेत्राचे चुना मार्किंग (सीमांकन) करण्यात येत आहे. तरी रस्त्यांमध्ये उभे असलेले वाहने व अडथळे दूर करून चुना मार्किंग साठी भूमी अभिलेख विभाग व ग्रामपंचायत प्रशासनास सहकार्य करावे आपल्या गावाचे सीमांकन योग्यरीत्या झाल्यास सिटीसर्वे मध्ये योग्य नोंद होण्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करावे. ग्रामपंचायत प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन केलेड्रोन मॅपिंग साठी जुना मार्केटचे काम करण्यात आले जुना मार्केट नंतर ड्रोन द्वारे छायाचित्र घेतले जाऊन त्याचे मॅपिंग होऊन ग्रामपंचायतीच्या आठ नंबर उतारा वरून मालमत्तांची लांबी रुंदी व क्षेत्रफळ तपासणी करण्यात येऊन प्रमाणीकरण झाल्यानंतर शासनाच्या वेबसाईटवर अपलोड करण्यात येऊन काही तक्रारी किंवा अपील असल्यास तालुकास्तरीय समितीकडे व जिल्हास्तरीय समितीकडे अपील होऊन निर्णय झाल्यानंतर प्रॉपर्टी कार्ड वितरित करण्याचे काम शासनस्तरावरून होणार आहे प्रत्येक घर व प्रत्येक जागेची असे चुना द्वारे मार्किंग करून करण्यात आले. यावेळी भूमी अभिलेख विभागाचे वाय.ए.अहिरराव व आर. एल. सोनार, तलाठी शशिकला पावरा, ग्रामसेवक मुकेश कापुरे यांनी सर्वेक्षण काम पाहिले विजय मकान ठाकरे, कृष्णा धर्मा ठाकरे, बुधा रतन ठाकरे व गावकऱ्यांनी सहकार्य केले.

बातमी शेअर करा
Tags: Dron
Previous Post

लोणखेडा येथे विठ्ठल रुखमाबाई मंदिरात चोरी ,आ. राजेश पाडवी यांनी केली पाहणी

Next Post

नंदुरबारात मनसेच्या नवनियुक्त पदाधिकार्‍यांना नियुक्तीपत्र वाटप

Next Post
नंदुरबारात मनसेच्या नवनियुक्त पदाधिकार्‍यांना नियुक्तीपत्र वाटप

नंदुरबारात मनसेच्या नवनियुक्त पदाधिकार्‍यांना नियुक्तीपत्र वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार जिल्ह्यात 89 रुग्णांना सुमारे 84 लाखांची मदत

नंदुरबार जिल्ह्यात 89 रुग्णांना सुमारे 84 लाखांची मदत

April 26, 2026
२४ तासांच्या आत घरफोडीचा गुन्हा उघड; स्थानिक गुन्हे शाखेचे यश

२४ तासांच्या आत घरफोडीचा गुन्हा उघड; स्थानिक गुन्हे शाखेचे यश

April 26, 2026
शहाद्यात डॉ हिना गावित यांच्या हस्ते कामगारांना भांडे संच वितरित

शहाद्यात डॉ हिना गावित यांच्या हस्ते कामगारांना भांडे संच वितरित

April 26, 2026
नवापूर हद्दीत अवैध दारू साठा जप्त, 93 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

नवापूर हद्दीत अवैध दारू साठा जप्त, 93 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

April 26, 2026
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माजी मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीची केली विचारणा

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माजी मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीची केली विचारणा

April 26, 2026
जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

April 25, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add