Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबारात मनसेच्या नवनियुक्त पदाधिकार्‍यांना नियुक्तीपत्र वाटप

team by team
February 11, 2022
in राजकीय
0
नंदुरबारात मनसेच्या नवनियुक्त पदाधिकार्‍यांना नियुक्तीपत्र वाटप

नंदुरबार |  प्रतिनिधी
येथील नंदुरबार जिल्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना नंदुरबार- नवापूर विधानसभा मतदार संघ या दोन विभागातील नवनियुक्त पदाधिकार्‍यांना नियुक्तीपत्र वाटप करण्यात आले.
नंदुरबार जिल्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने नंदुरबार-नवापूर विधानसभा मतदार संघ क्षेत्रातील नंदुरबार व नवापूर या दोन विभागातील कार्यकारिणी गठीत करण्यात आली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे व पक्ष निरीक्षक विनय भोईटे यांच्या मार्गदर्शनानुसार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष विजय विश्वनाथ चौधरी यांनी नंदुरबार व नवापूर विभागातील कार्यकारिणी गठीत केली आहे. नंदुरबार येथे मनसेच्या वतीने नवनियुक्त पदाधिकार्‍यांना नियुक्तीपत्र वाटप कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारतरत्न लता मंगेशकर यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, रस्ते आस्थापना विभागाचे धुळे-नंदुरबार संपर्कप्रमुख अतुल पाटील यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकार्‍यांना नियुक्ती पत्राचे वाटप करण्यात आले. यात नंदुरबार जिल्हा सचिवपदी पवनकुमार गवळे, नंदुरबार शहर उपाध्यक्षपदी राम ठक्कर, उपशहराध्यक्षपदी बबन पाडवी, नंदुरबार तालुकाध्यक्षपदी राकेश माळी, उपतालुका अध्यक्षपदी गणेश देसले, उपतालुकाध्यक्ष भाऊसाहेब गोसावी, नंदुरबार विधानसभा क्षेत्र अध्यक्षपदी सुनील कोकणी, नंदुरबार तालुका प्रसिध्दीप्रमुखपदी कल्पेश माळी, कोपर्ली गटाची अध्यक्षपदी उमेश ठेलारी, कोपर्ली गण अध्यक्षपदी सतिवान भील, खोंडामळी गट अध्यक्षपदी पवन माळी, खोंडामळी गण अध्यक्षपदी अशोक माळी, कोठली गट अध्यक्षपदी निलेश कोकणी, कोठली गण अध्यक्षपदी पंकज गायकवाड, धानोरा गट अध्यक्षपदी श्याम माळी, धानोरा गण अध्यक्षपदी परेश माळी, शनिमांडळ गट अध्यक्षपदी रायसिंग ठाकरे, नवापूर विधानसभा क्षेत्रातील उपजिल्हाध्यक्षपदी डॉ.सुहास थोरात, नवापूर शहराध्यक्षपदी रफिक शेख, नवापूर उपशहर अध्यक्षपदी आशिष जगदाळे, नवापूर शहर सचिव वासुदेव सोनवणे, नवापूर तालुकाध्यक्ष अरविंद वळवी, नवापूर उपतालुका अध्यक्षपदी वंदेश वसावे, नवापूर उपतालुका अध्यक्षपदी जुबेर शेख यांची निवड करण्यात आली आहे. या कार्यक्रमाला मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी कोरोना नियमांचे पालन करून नियुक्तीपत्र वाटप कार्यक्रम झाला.

बातमी शेअर करा
Previous Post

ड्रोन मॅपिंगसाठी रांझणीत सीमांकनचे चुना मार्किंग

Next Post

पुष्पा आला पोलिसांच्या मदतीला : वयोवृध्द् इसमाला पोलीसांनी दिलेला शब्द खरा करून दाखवत दोन आरोपीतांकडून 50 हजार रुपये केले हस्तगत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

इको क्लब अंतर्गत सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण

इको क्लब अंतर्गत सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण

July 11, 2026
मिशन हायस्कूलची घोडदौड, १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने जिंकला ‘सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप

मिशन हायस्कूलची घोडदौड, १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने जिंकला ‘सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप

July 11, 2026
बंद जिनिंगमध्ये ‘दारूचे साम्राज्य’; ४ कोटींचा साठा जप्त, वाहनांचा ताफा जप्त

बंद जिनिंगमध्ये ‘दारूचे साम्राज्य’; ४ कोटींचा साठा जप्त, वाहनांचा ताफा जप्त

July 11, 2026
सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

July 10, 2026
कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

July 6, 2026
के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

July 6, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add