Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

रोजगार आणि ग्राम समृद्धीसाठी एकवटले भगदरी मोजपाडा गावांतील नागरिक

team by team
February 10, 2022
in राजकीय
0
रोजगार आणि ग्राम समृद्धीसाठी एकवटले भगदरी मोजपाडा गावांतील नागरिक

तळोदा l प्रतिनिधी
मोलगी परिसरातील भगदरीचा मोजापाडा येथील ग्रामस्थांनी रोजगार आणि ग्राम समृद्धीसाठी बनविले २५ नियम आणि हे नियम गावांतील लोकांना बंधनकारक करण्यात आले आहे. दिवसेंदिवस कमी होणारी नैसर्गिक साधन संपत्ती आणि त्याचा मानवी जीवनावर होणारा परिणाम हे लक्षात घेऊन भगदरीचा मोजपाडा गांव एकत्र आले आहे.


मोजापाडा येथील नागरीकांनी तयार केलेल्या ग्रामसमृद्धीच्या नियमा बरोबरच लोकांनी गावांतील आरोग्य, शिक्षण,रोजगार व जल जंगल जमीन आणि पाणी,या ग्राम विकासातील पायाभूत सुविधांचा आधार असलेल्या गोष्टीसाठी लोकांनी एकत्र येऊन गावासाठी २५ नियम तयार करुन या ठाम राहण्याची संकल्प केला आहे.
आपल्या गावांतील लोकांना एकत्र करून या संघटनशक्तीचा वापर आपण आपल्या ग्रामसमृद्धीसाठी करावा अशी संकल्पना गावांतील सामाजिक कार्यकर्ते रायसिंग वसावे आणि ॲड. फुलसिंग वळवी यांनी मांडल्याने गावांतील लोकांनाही ही संकल्पना आवडल्याने या संकल्पनेला खूबच चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे.दर महिन्याला गावांतील सर्व लोकांनी एकत्र जमून गावातील अडचणी व येणाऱ्या काळात निर्माण होणाऱ्या अशा गोष्टींवर चर्चा करण्याचे ठरविण्यात आले आहे.
या बैठकीत गावातील रोजगारा विषयी चर्चा करण्यात आली व गावातील लोकांच्या हाताला काम नसल्याने गावांतील १०० लोकांचे काम मागणी अर्ज भरण्यात आले असून लोकांना गावातच रोजगार उपलब्ध करून देण्याची मागणी अर्जात केली आहे.
बैठकीस गावांतील रायसिंग वसावे, ॲड. फुलसिंग वळवी यांनी गावकऱ्यांना मार्गदर्शन केले.या बैठकीत अनिल वळवी,रुपसिंग वसावे,रायसिंग पाडवी,डॉ.वसंत पाडवी,गोवलीबाई वसावे,दुर्गाबाई पाडवी,सोमाबाई वसावे,यांच्यासह गावांतील नागरिक उपस्थित होते.त्याच प्रमाणे मोलगी परीसर सेवा समितीचे मनोहर पाडवी,आपसिंग वसावे,यांनीही रोजगार व ग्रामसमृद्धी विषयी मार्गदर्शन केले.त्यांच्या बरोबर रिड्सचे आशिष बारी आणि रवी तडवी उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात सिम्युलेटर मशीन कार्यान्वीत,अनुत्तीर्ण अर्जदारांना प्रशिक्षण देण्यासाठी होतोय मशीनचा वापर

Next Post

अक्कलकुवा शहरात गटारी झाल्या ओवरफ्लो ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष

Next Post
अक्कलकुवा शहरात गटारी झाल्या ओवरफ्लो ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष

अक्कलकुवा शहरात गटारी झाल्या ओवरफ्लो ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add