Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

तळोदा येथे कॉंग्रेस पक्षाकडून डिजिटल सदस्य नोंदणी प्रशिक्षण

team by team
February 8, 2022
in राजकीय
0
तळोदा येथे कॉंग्रेस पक्षाकडून डिजिटल सदस्य नोंदणी प्रशिक्षण

तळोदा | प्रतिनिधी
तळोदा येथील राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाकडून आदिवासी सांस्कृतिक भवन येथे डिजिटल सदस्य मोहीम संदर्भात प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले. यामध्ये प्रमुख अतिथी माजी क्रीडामंत्री म्हणुन पद्माकर वळवी हे उपस्थित होते. प्रभाग रचनेनुसार विविध नोंदनिकर्त्यांची नियुक्ती या ठिकाणी करण्यात आली आहे. हे शिबीर या नोंदणी कर्त्यांसाठीच आयोजित करण्यात आली होते.या मध्ये नोंदनिकर्त्यांना प्रशिक्षित करण्यासाठी ऑल इंडिया डिजिटल नोंदणी विभागाचे फैजल शेख हे उपस्थित होते. नोंदनिकर्ता म्हणून संतोष दाज्या गावीत अमोनि गट,राजन रमेश गावीत बुधावल गट, भरत सिंग दादल्या पावरा प्रतापपुर गट,सचिन सीताराम राहसे बोरद गट, योगेश अरविंद पाडवी तळोदा शहर हे उपस्थित होते .नोंदणीबाबत उपस्थितांना यांच्या मार्फत नोंदणीविषयक मार्गदर्शन करण्यात आले. या प्रसंगी तालुका कॉंग्रेस अध्यक्ष रोहिदास पवार, जि.प.सदस्य सुहास नाईक, माजी नगरसेवक प्रकाश ठाकरे,, नाथा पावरा, फैजल शेख,भिमसिंग वळवी ,ंसंजय गांधी निराधार अनुदान योजना अध्यक्ष प्रवीण वळवी, रेवानगर सरपंच हिरालाल पावरा, सदस्य संजय गांधी निराधार योजना सचिन राहसे आदी सहबूथ प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

राज्य क्रीडा प्रबोधिनीमध्ये प्रवेश प्रक्रियेसाठी अर्ज सादर करावे

Next Post

धडगाव व कात्री येथे उज्वला गॅस योजनेअंतर्गत खा. डॉ. हिना गावित यांच्या हस्ते गॅस शेगडी वाटप

Next Post
धडगाव व कात्री येथे उज्वला गॅस योजनेअंतर्गत खा. डॉ. हिना गावित यांच्या हस्ते गॅस शेगडी वाटप

धडगाव व कात्री येथे उज्वला गॅस योजनेअंतर्गत खा. डॉ. हिना गावित यांच्या हस्ते गॅस शेगडी वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

June 5, 2026
ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

June 5, 2026
शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

June 5, 2026
धावडीपाडा ते भादल रस्ता बनला मृत्यूचा सापळा

धावडीपाडा ते भादल रस्ता बनला मृत्यूचा सापळा

June 4, 2026
खा.डॉ.श्रीकांत शिंदेंच्या शिवसंवाद दौरा 5 जूनला जिल्ह्यात; तळोदा,नंदुरबारात घेतील बैठक

खा.डॉ.श्रीकांत शिंदेंच्या शिवसंवाद दौरा 5 जूनला जिल्ह्यात; तळोदा,नंदुरबारात घेतील बैठक

June 4, 2026
तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

पालकमंत्री हसन मुश्रीफ आज जिल्हा दौऱ्यावर; शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला भेट

June 4, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add