Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

धडगाव व कात्री येथे उज्वला गॅस योजनेअंतर्गत खा. डॉ. हिना गावित यांच्या हस्ते गॅस शेगडी वाटप

team by team
February 8, 2022
in राजकीय
0
धडगाव व कात्री येथे उज्वला गॅस योजनेअंतर्गत खा. डॉ. हिना गावित यांच्या हस्ते गॅस शेगडी वाटप

धडगांव | प्रतिनिधी
धडगाव व कात्री येथे उज्वला गॅस योजनेअंतर्गत दुसरा टप्प्यात खा. डॉ. हिना गावित यांच्या हस्ते गॅस शेगडी वाटप करण्यात आले.

उज्वला गॅस योजनेअंतर्गत धडगाव सह कात्री गावात २५० गॅस शेगडीचे वाटप करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने केंद्र सरकारद्वारे महत्त्वकांक्षी उपक्रम असून या योजनेचा आता दुसरा टप्पा सुरू आहे. खा.डॉ. हिना गावित यांच्या हस्ते लाभार्थी महिलांना गॅस शेगडी चे वाटप करण्यात आले.यावेळी आ.डॉ. विजयकुमार गावित, जिल्हा परिषद सदस्य डॉ. सुप्रिया गावित,गॅस वितरण कर्मचारी, पदाधिकारी व लाभार्थी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

तळोदा येथे कॉंग्रेस पक्षाकडून डिजिटल सदस्य नोंदणी प्रशिक्षण

Next Post

आयटकतर्फे विविध मागण्यासाठी दिं.14 पासून जिल्हाधिकारी कार्यालयासह विविध कार्यालासमोर लाटणे मोर्चा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

April 23, 2026
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

April 23, 2026
डॉ.हिना गावित यांच्या हस्ते राज्यस्तरीय आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

डॉ.हिना गावित यांच्या हस्ते राज्यस्तरीय आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

April 23, 2026
अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026
श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

April 18, 2026
सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add