Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

चौपाळे येथे मेहुण्याची भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या 26 वर्षीय युवकाचा खून, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

team by team
February 5, 2022
in क्राईम
0
पपई व्यापाऱ्याने मामाचे मोहिदे परिसरातील शेतकऱ्यांना लावला ४६ लाखांचा चुना, व्यापाऱ्याविरूद्ध गुन्हा दाखल

नंदूरबार l प्रतिनिधी
नंदूरबार तालुक्यातील चौपाळे येथे जागेच्या वादातून मेहुण्याला मारहाण होत असल्याने भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या 26 वर्षीय युवकाला प्राण गमवावा लागल्याची घटना घडली आहे.


याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदूरबार तालुक्यातील चौपाळे येथील संशयित आरोपी बालचंद राठोड यांनी चौपाळे गावातील गावठाण जागेत घर बांधले होते. त्यामुळे फिर्यादी यांची वहिवाट रस्ता बंद झाला होता त्यामुळे फिर्यादी संदिप सुभाष कुमावत यांच्या वडीलांनी त्यांच्याविरुद्ध कोर्टात केस केली होती त्याचा राग मनात धरून . दि.4 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7.45 वाजे दरम्यान चौपाळे येथील ज्ञानेश्वर माऊली चौकात संदिप सुभाष कुमावत हे बसलेले असताना बालचंद दलपत राठोड, राजेंद्र बालचंद्र राठोड अशांनी संदिप यास अतिक्रमण करुन घर बांधले आहे . ते तुला तोडावे लागेल असे बोलुन शिवीगाळ केली त्यानंतर तेथे सुदाम दलपत बंजारा, ज्ञानेश्वर दलपत बंजारा सर्वांनी एकत्र येत शिवीगाळ करून संदिप सुभाष कुमावत मारहाण करीत असताना संदिप यांचा यांचा शालक मयत दिपक प्रकाश कुमावत (वय 26 वर्षे) रा . चौपाळे ता.जि.नंदुरबार संदिप यांना सोडवण्यासाठी आला तेव्हा बालचंद राठोड . सुदाम बंजारा व ज्ञानेश्वर बंजारा या तिघांनी संदिप कुमावत यांना घट्ट पकडुन ठेवले व त्यावेळी राजेंद्र राठोड यांने मयत दिपक प्रकाश कुमावत याच्या गुप्तांगावर जोराने लाथ मारल्याने त्याचा मृत्यू झाला.याप्रकरणी संदिप सुभाष कुमावत यांच्या फिर्यादीवरून नंदूरबार तालुका पोलीस ठाण्यात बालचंद दलपत राठोड, राजेद्र बालचंद्र राठोड, सुदाम दलपत बंजारा, ज्ञानेश्वर धनसिंग बंजारा सर्व रा . चौपाळे ता . नंदुरबार यांच्या विरूद्ध भादवि कलम 302,323,504,506.34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

प्रधानमंत्री आत्मनिर्भर भारत अभियान संघटन नंदुरबार जिल्हाध्यक्ष कैलास चौधरी यांच्या हस्ते पदभार नियुक्ती

Next Post

म्हसावद येथे प.पू.सती गोदावरी माध्यमिक विद्यालयात चित्रकला स्पर्धेत 27 विद्यार्थ्यांचा सहभाग

Next Post
म्हसावद येथे प.पू.सती गोदावरी माध्यमिक विद्यालयात चित्रकला स्पर्धेत 27 विद्यार्थ्यांचा सहभाग

म्हसावद येथे प.पू.सती गोदावरी माध्यमिक विद्यालयात चित्रकला स्पर्धेत 27 विद्यार्थ्यांचा सहभाग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add