Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

प्रधानमंत्री आत्मनिर्भर भारत अभियान संघटन नंदुरबार जिल्हाध्यक्ष कैलास चौधरी यांच्या हस्ते पदभार नियुक्ती

team by team
February 5, 2022
in राजकीय
0
प्रधानमंत्री आत्मनिर्भर भारत अभियान संघटन नंदुरबार  जिल्हाध्यक्ष कैलास चौधरी यांच्या हस्ते पदभार नियुक्ती

तळोदा l प्रतिनिधी
तळोदा येथे प्रधानमंत्री आत्मनिर्भर भारत अभियान संघटन जिल्हा पदभार नियुक्ती कार्यक्रम नंदुरबार लोकसभा खा. हिना गावित यांच्या आदेशावरून तथा शहादा तळोदा विधानसभा मतदार संघाचे आ. राजेश पाडवी यांच्या सूचनेनुसार तसेच भाजपा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांच्या मार्गदर्शना खाली व प्रधानमंत्री आत्मनिर्भर भारत अभियान संघटन नंदुरबार जिल्हाध्यक्ष कैलास चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आल्या.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष अनिल परदेशी तसेच जिल्हा मिडीया प्रभारी हेमराज गोसावी, जिल्हा सचिव घनशाम पाठक यांना जिल्हाध्यक्ष कैलास चौधरी यांच्या हस्ते नियुक्ती पत्रक देऊन निवड करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाला संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष घनशाम कलाल, तालुका अध्यक्ष कृष्णा गोसावी , युवा नेते संदिप चौधरी , तळोदा शहर अध्यक्ष अजय रघुवंशी,व संघटनेचे पदाधिकारी ,सोमनाथ भाऊ मनोज चौधरीसह कार्यकर्ते व मित्र परिवार उपस्थित होता.

बातमी शेअर करा
Previous Post

आंतरराष्ट्रीय गिर्यारोहक अनिल वसावे माऊंट एव्हरेस्ट बेस कँम्पची मोहीम फत्ते करीत स्वगृही परतले,भारतीय किसान सेनेतर्फे करण्यात आला सत्कार

Next Post

चौपाळे येथे मेहुण्याची भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या 26 वर्षीय युवकाचा खून, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post
पपई व्यापाऱ्याने मामाचे मोहिदे परिसरातील शेतकऱ्यांना लावला ४६ लाखांचा चुना, व्यापाऱ्याविरूद्ध गुन्हा दाखल

चौपाळे येथे मेहुण्याची भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या 26 वर्षीय युवकाचा खून, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य प्रियांक कानूनगो यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य प्रियांक कानूनगो यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

May 21, 2026
माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी बाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नका

माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी बाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नका

May 21, 2026
भालेर येथे भव्य महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

भालेर येथे भव्य महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

May 21, 2026
20 मे रोजी औषध दुकाने बंद राहण्याची शक्यता

20 मे रोजी औषध दुकाने बंद राहण्याची शक्यता

May 19, 2026
पक्ष संघटना मजबूत करा,माजी आ. शिरीष चौधरी

पक्ष संघटना मजबूत करा,माजी आ. शिरीष चौधरी

May 19, 2026
अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांना दिलासा; 953 शेतकरी लाभार्थी

अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांना दिलासा; 953 शेतकरी लाभार्थी

May 19, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add