Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

रांझणी येथे जि.प.अध्यक्ष ॲड. सीमा वळवी यांच्या हस्ते भक्तनिवास कामाचे भूमिपूजन

team by team
February 4, 2022
in राजकीय
0
रांझणी येथे जि.प.अध्यक्ष ॲड. सीमा वळवी यांच्या हस्ते भक्तनिवास कामाचे भूमिपूजन

तळोदा l प्रतिनिधी
तळोदा तालुक्यातील रांझणी येथील विठ्ठल मंदिर परिसरात भक्त निवास बांधकामाचे भूमिपूजन जि.प.अध्यक्षा ॲड. सीमा वळवी यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प. सदस्या संगीता प्रकाश वळवी तर प्रमुख अतिथी म्हणून पंचायत समिती सदस्य दाज्या पावरा होते. यावेळी जि. प. सदस्या सुनीता भरत पवार पं. स. सदस्य विक्रम पाडवी, विठ्ठल मंदिर सेवा समितीचे अध्यक्ष मंगा मराठे, माजी उपसरपंच अश्विनी गोसावी, विजय ठाकरे, अनिल पवार, प्रकाश वळवी, नाथ्या पावरा, ग्रामपंचायत प्रशासक बी.के. पाटील, विस्ताराधिकारी बि.डी.मोहिते राहुल पावरा आदी उपस्थित होते. यावेळी ॲड.सीमा वळवी म्हणाल्या की, विठ्ठल रुक्माई मंदिरामुळे रांझणी गावात एकादशीला यात्रेचे स्वरूप प्राप्त होते.शिवाय मंदिर प्रांगणात भागवत सप्ताह तसेच विविध धार्मिक विधी कार्य हे नित्यनेमाने सुरु असतात.दरम्यान त्या निमित्ताने संत महात्म्यांचा सत्संग होत असतो. त्यांच्या निवासासाठी भक्तनिवास होणे गरजेचे होते.दरम्यान विठ्ठल रुक्माई मंदिर सेवा समिती व ग्रामस्थांच्यावतीने ही मंदिर प्रांगणात संत निवास व्हावे अशी मागणी होती. हे लक्षात घेऊन जि.प.च्या बांधकाम विभागा च्या यात्रा विकास कार्यक्रमांतर्गत भक्तनिवास मंजूर करण्यात आले आहे. सदर काम देवाचे असून ते दर्जेदार झाले पाहिजे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशासक बी.के.पाटील यांनी तर आभार मंगा मराठे यांनी मानले. कार्यक्रमाला गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

तळोदा येथील संजय गांधी निराधार योजना समितीची बैठकीत पावणे दोनशे प्रकरणे मंजूर

Next Post

किलवनपाडा येथे महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत रस्ता कामाचे भुमीपुजन

Next Post
किलवनपाडा येथे महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत रस्ता कामाचे भुमीपुजन

किलवनपाडा येथे महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत रस्ता कामाचे भुमीपुजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माजी मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीची केली विचारणा

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माजी मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीची केली विचारणा

April 26, 2026
जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

April 25, 2026
अवैध दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

अवैध दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

April 25, 2026
महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व विरोधकांना  महिला मतदार धडा शिकवतील : डॉ. हिना गावित

महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व विरोधकांना महिला मतदार धडा शिकवतील : डॉ. हिना गावित

April 25, 2026
दिव्यांगांच्या सहाय्यक उपकरण वाटपासाठी आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात, आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन

दिव्यांगांच्या सहाय्यक उपकरण वाटपासाठी आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात, आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन

April 25, 2026
मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

April 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add