Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

रेशननिंगचे गहू विक्रीसाठी घेवून जाणारे वाहन पकडले, दोघांविरूध्द गुन्हा,एकाला अटक

team by team
July 20, 2021
in क्राईम
0

नंदुरबार | प्रतिनिधी
नंदुरबार शहरात रेशननिंगचे गहू बाजारात विक्रीसाठी घेवून जाणार्‍या महेंद्र पिकअपला महसूल विभागाच्या कर्मचार्‍यांनी पकडले असून गहूसह ३ लाख ५९ हजार ४० रूपये किंमतीचा माल जप्त करण्यात आला असून याप्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे.
याबाबत  पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदुरबार शहरालगत असलेल्या टोकरतलाव रस्त्यावर विजय अग्रवाल हा महेंद्र कंपनीचा पिकअप वाहनाने (क्र.एम.एच.३९-ए.डी. १२८५) हिच्यात रेशननिंगचे गहू बेकायदेशीरित्या विक्रीसाठी घेवून जात असतांना महसूल विभागाने या गाडीला पकडले. यावेळी ५ हजार ९४० रूपये किंमतीचे ६० कट्टे रेशनिंगचे गहू व ३ लाख रूपये किंमतीचे वाहन जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी नंदुरबार तहसिल कार्यालयाचे पुरवठा निरीक्षक समराज गंभीर वाळेकर यांच्या फिर्यादीवरून नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात वाहन चालक दिलवरसिंग वजीरसिंग वसावे रा.तारापूर (ता.नवापूर), विजय फत्तेचंद्र अग्रवाल रा.खांडबारा (ता.नवापूर) यांच्या विरूध्द जीवनावश्यक वस्तु कायदा १५५ चे कलम ३, ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी चालक दिलवरसिंग वसावे याला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी पुढील तपास पोनि अर्जुन पटले करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार ते निझर रस्त्यावर भरधाव गाडी उलटल्याने चालक ठार, तीन जण जखमी

Next Post

समशेरपूर येथे कापूस पिका विषयी शेतकर्‍यांची शेतीशाळा

Next Post
समशेरपूर येथे कापूस पिका विषयी शेतकर्‍यांची शेतीशाळा

समशेरपूर येथे कापूस पिका विषयी शेतकर्‍यांची शेतीशाळा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अभय योजनेतून ५० टक्के दंड माफीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव पाठवणार : आ. चंद्रकांत रघुवंशी

आ.चंद्रकांत रघुवंशींचा मागणीची आदिवासी विकासमंत्र्यांनी घेतली दखल

February 22, 2026
प्रधानमंत्री दिव्याशा केंद्रासाठी प्रयत्न करणार: आ.चंद्रकांत रघुवंशी

प्रधानमंत्री दिव्याशा केंद्रासाठी प्रयत्न करणार: आ.चंद्रकांत रघुवंशी

February 22, 2026
अखिल भारतीय अखंड रघुवंशी क्षत्रिय परिषदेचा राष्ट्रीय युवा कार्याध्यक्षपदी ॲड.राम रघुवंशी

अखिल भारतीय अखंड रघुवंशी क्षत्रिय परिषदेचा राष्ट्रीय युवा कार्याध्यक्षपदी ॲड.राम रघुवंशी

February 22, 2026
विद्यार्थ्यांच्या शिवगर्जनेने दुमदुमले द फ्युचर स्टेप स्कूल

विद्यार्थ्यांच्या शिवगर्जनेने दुमदुमले द फ्युचर स्टेप स्कूल

February 22, 2026
तोरणमाळ फेस्टिव्हलमुळे पर्यटन विकासाला नवी दिशा

तोरणमाळ फेस्टिव्हलमुळे पर्यटन विकासाला नवी दिशा

February 22, 2026
शिवसेना युवा सेनेतर्फे श्री. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर

शिवसेना युवा सेनेतर्फे श्री. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर

February 20, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add