Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

आजादी का अमृत महोत्सवअंतर्गत प्रजासत्ताक दिनी 26 किलोमीटर सायकल मॅरेथाॅन 20 विद्यार्थ्यांनी केले पूर्ण

team by team
January 27, 2022
in शैक्षणिक
0
आजादी का अमृत महोत्सवअंतर्गत  प्रजासत्ताक दिनी 26 किलोमीटर सायकल मॅरेथाॅन 20 विद्यार्थ्यांनी केले पूर्ण

म्हसावद l प्रतिनिधी
स्वतंत्र भारत देशाच्या 73 वा प्रजासत्ताक दिनी आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी 26 किलोमीटर सायकल मॅरेथाॅन यशस्वीरित्या 20 विद्यार्थ्यांनी पुर्ण केली.
प.पू.सती गोदावरी माता माध्यमिक विद्यालय म्हसावद,ता.शहादा येथील 3 विद्यार्थीनी व 17 विद्यार्थी असे एकूण 20 सायकलपटूंनी सायकल मॅरेथाॅनमध्ये सहभाग घेवून 26 किलोमीटर यशस्वीरित्या सर्वांनी मॅरेथाॅन पुर्ण केले. या सायकल मॅरेथाॅन स्पर्धेत भावेश सुर्यवंशी याने प्रथम,यश धनगर द्वितीय तर जयेश भोसले याने तृतीय क्रमांक पटकावला.मृणाली सुर्यवंशी,कृपा सुर्यवंशी,कोमल जगदाळे,विवेक महाले,पियुष पावरा,भुषण वसावे,ओम सुर्यवंशी,सोमेश्वर जगदाळे,प्रेम मोरे,पवन पाटील,अब्दुल्ला तेली,तन्मय धनगर,वैभव खोंडे,लकी मराठे यांच्यासह क्रीडाशिक्षक सुधाकर पाटील यांनी यशस्वी सहभाग नोंदवला.यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सुरेखा गुजर यांचे मार्दर्शनाखाली क्रीडा शिक्षक सुधाकर पाटील यांनी परिश्रम घेतले.म्हसावदचे शशिकांत पाटील यांनी 53 किलोमीटर तर राहूल पाडवी याने 20 किलोमीटर सायकल मॅरेथाॅन पुर्ण केली.

बातमी शेअर करा
Previous Post

नवापूर येथे देवघरातील दिव्यामुळे घराला लागली आग, सुदैवाने आग आटोक्यात आणण्यात यश

Next Post

बोहरी समाजाच्या इतिहासात प्रथमच बोहरी मस्जिदच्या प्रांगणात प्रजासत्ताक दिनी झाले ध्वजारोहण

Next Post
बोहरी समाजाच्या इतिहासात प्रथमच बोहरी मस्जिदच्या प्रांगणात प्रजासत्ताक दिनी झाले ध्वजारोहण

बोहरी समाजाच्या इतिहासात प्रथमच बोहरी मस्जिदच्या प्रांगणात प्रजासत्ताक दिनी झाले ध्वजारोहण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add