Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

अनुसूचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष ज. मो. अभ्यंकर नंदुरबार दौऱ्यावर

team by team
January 25, 2022
in सामाजिक
0
अनुसूचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष ज. मो. अभ्यंकर नंदुरबार दौऱ्यावर

नंदुरबार l प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष ज. मो. अभ्यंकर (राज्यमंत्री दर्जा ), सदस्य आर. डी. शिंदे (सेवा ), के.आर.मेंढे (सामाजिक व आर्थिक ) हे नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.
श्री. अभ्यंकर यांचा दौरा असा : गुरुवार 3 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी 8 वाजता धुळे येथून नंदुरबारकडे प्रयाण, सकाळी 10.30 वाजता शासकीय विश्रामगृह येथे आगमन. सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत अनुसूचित जाती जमातीसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या आढावा बैठकीस उपस्थिती. (स्थळ जिल्हा परिषद, सभागृह नंदुरबार ) दुपारी 1 ते 1.30 वाजता अध्यक्ष, जात पडताळणी समिती धुळे व नंदुरबारकडे प्रलंबित असलेल्या प्रकरणांचा आढावा तसेच समितीला येणाऱ्या अडचणीबाबत चर्चा. दुपारी 2.30 ते 3 पर्यंत अनुसूचित जाती जमाती संघटना व व्यक्तींची निवेदने स्वीकारणे व चर्चा करणे. त्यानंतर सोयीनुसार मुंबईकडे प्रयाण.

बातमी शेअर करा
Previous Post

राष्ट्रसेवेच्या भावनेने मतदार जागृतीत सहभागी व्हावे : जिल्हाधिकारी मनीषा खत्री

Next Post

नंदूरबार येथील जी .टी. पाटील महाविद्यालयात राष्ट्रीय मतदार दिवस साजरा

Next Post
नंदूरबार येथील जी .टी. पाटील महाविद्यालयात राष्ट्रीय मतदार दिवस साजरा

नंदूरबार येथील जी .टी. पाटील महाविद्यालयात राष्ट्रीय मतदार दिवस साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add