Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

कोर्टाची पायरी चढविल्याच्या कारणातून विवाहितेचा मारहाण

team by team
July 19, 2021
in क्राईम
0

नंदुरबार ! प्रतिनिधी

केस करून कोर्टाची पायरी चढविल्याच्या कारणातून विवाहितेचा मारहाण करीत छळ करण्यात आला. तसेच तिच्या लहान चार वर्षीय मुलीला देखील मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी पतीसह सासरच्या चौघांविरूध्द नवापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,नवापूर येथील माहेर असलेल्या जागृती सचिन चित्ते या विवाहितेचा पाचोरा तालुक्यातील तारखेड येथील सचिन आनंदा चित्ते यांच्याशी विवाह झाला. परंतु विवाहितेने पतीसह सासरच्या मंडळींनी विवाहितेला मारहाण करीत छळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. याबाबत जागृती सचिन चित्ते यांनी नवापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सचिन आनंदा चित्ते, अतुल आनंदा चित्ते सर्व रा. तारखेड ता.पाचोरा या पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

तळोदा येथे कत्तलीच्या इराद्याने कोंडून ठेवलेली सात लाखाचे ३६ जनावरे घेतली ताब्यात, दोघांविरूध्द गुन्हा

Next Post

नंदुरबार येथून नवनिर्धार संवाद अभियानाचा शुभारंभ

Next Post
नंदुरबार येथून  नवनिर्धार संवाद अभियानाचा शुभारंभ

नंदुरबार येथून नवनिर्धार संवाद अभियानाचा शुभारंभ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add