Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

बोरद येथे अवकाळी पावसाची हजेरी

team by team
January 23, 2022
in कृषी
0

बोरद l प्रतिनिधी
बोरद येथे आज दुपारी २ वाजून ४५ मिनिटांनी अवकाळी पावसाने हजेरी लावली.
सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते.थंड वारा त्याचबरोबर आकाश झाकोळलेले होते.काही वेळातच वातावरणात अचानक बदल झाल्यानंतर दुपारी २ वाजून ४५ मिनिटांनी पाऊसास सुरुवात झाली अचानक सोसाट्याचा वारा सुटला व पावसाच्या सरी कोसळू लागल्या या मुळे बोरद येथील बाजारपेठेत स्मारक चौक तसेच रस्त्यालगत आपला व्यवसाय धरून बसलेल्या व्यवसायिकांमध्ये एकच धांदल उडाली.हवामान खात्याने दोन दिवसांपूर्वीच याबाबत अंदाज वर्तविला होता.
अचानक आलेल्या या पावसामुळे छोट्या व्यावसायिकंबरोबर शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे मिरची पीक धोक्यात आलं आहे त्याचबरोबर गहू आणि हरबरा या पिकाला याचा फटका बसणार आहे वरील दोन्ही पिकांच्या उत्पन्नात घट होण्याची समस्या या अवकाळी पावसामुळे निर्माण झाली आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

शिक्षक परिषद दिनदर्शिका 2022 चा प्रकाशन सोहळा आ. राजेश पाडवी यांच्या हस्ते उत्साहात

Next Post

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त नवापूर शहर शिवसेना, युवासेनेच्या वतीने महाप्रसादाचे वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

May 6, 2026
नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

May 6, 2026
पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

May 6, 2026
संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

May 6, 2026
के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add