Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नवापूर शहरातील कोविड सेंटरसह केयर युनिटची इमारतीची व ऑक्सिजन प्लांन्टची जिल्हाधिकारी मनिषा खत्री यांनी केली पाहणी

team by team
January 21, 2022
in सामाजिक
0
नवापूर शहरातील कोविड सेंटरसह  केयर युनिटची इमारतीची व ऑक्सिजन प्लांन्टची जिल्हाधिकारी मनिषा खत्री यांनी केली पाहणी

नवापूर l प्रतिनिधी
नवापूर शहरातील कोविड सेंटरला जिल्हाधिकारी मनिषा खत्री यांनी भेट देत ट्रामा केयर युनिटची इमारतीची व ऑक्सिजन प्लांन्टची पाहणी केली.
नवापूर तालुक्यात मोठ्या संखेत कोरोना रूग्ण आढळत आहे.त्या पार्श्‍वभुमिवर आज जिल्हाधिकारी मनिषा खत्री यांचा दौरा होता सकाळी ११ वाजता नवापूर तालुक्यातील भरडु येथे नवापूर तालुका कृषि विभागाचा बांधावरच्या वृक्षलागवडीचे कामाची पाहणी करुन नवापूर शहरात येऊन नवापूर तहसिल कार्यालयात गटविकास अधिकारी,तालुका आरोग्य अधिकारी यांना कोविड संदर्भात सुचना देण्यात आल्या त्या नंतर महसुल वसुली उद्दिष्टे करण्यासाठी तलाठी,सर्कल ,मंडळ अधिकारी यांची बैठक घेण्यात आली.तसेच कुंटुबसहाय योजना अंतर्गत ५ लाभार्थी यांना प्रत्येकी २० हजार रुपयांच्या धनादेश जिल्हाधिकारी मनिषा खत्री यांच्या हस्ते देण्यात आले.तसेच नवापूर तालुक्यात अवैध वाळू तस्करी सुरू असून महसूल विभागाचे कर्मचारी कारवाई करत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त करत कारवाई करण्याचे आदेश दिले. या नंतर नवापूर नगरपालिकेचा जुन्या सिमा तपासनी नाक्या जवळील नेहरु गार्डनची पाहणी करुन सदर गार्डन विकसीत करण्याकामी चर्चा विनीयमय करण्यात आली या सदर्भात निधी उपब्लध करुन लवकरच नेहरु गार्डन विकसीत करण्यात येणार आहे.तसेच नवापूर नगरपालिकेचे टाऊन हॉल येथे कोविड सेंटर सुरु करण्यात आले त्याची पहाणी केली.यानंतर नवापूर उपजिल्हा रुग्णालयात भेट देत तेथील ट्रामा केयर युनिटची इमारतीची पाहणी करुन ऑक्सिजन प्लांन्टची पाहणी करुन योग्य त्या सुचना डॉक्टारांना दिल्या यावेळी सहायक जिल्हाधिकारी मिनल करणवाल,तहसिलदार मंदार कुलकर्णी, नायब तहसिलदार जितेंद्र पाडवी,गटविकास अधिकारी सी.के.माळी,न.पा प्रशासकीय अधिकारी अनिल सोनार,अभियंता संदाशिव,सार्वजनिक बांधकाम विभागाचे संजय पाडवी,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.मनिषा वळवी,नवापूर उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकिय अधिकारी डॉ.शशीकांत वसावे,डॉ अविनाश मावची माजी नगरसेवक अजय पाटील सह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

फसव्या संदेशांची ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी घेतली गंभीर दखल, महावितरणने केली सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

Next Post

लोभाणी शाळेतील विद्यार्थिनी कोरोना पॉझिटीव्ह

Next Post

लोभाणी शाळेतील विद्यार्थिनी कोरोना पॉझिटीव्ह

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

April 25, 2026
अवैध दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

अवैध दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

April 25, 2026
महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व विरोधकांना  महिला मतदार धडा शिकवतील : डॉ. हिना गावित

महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व विरोधकांना महिला मतदार धडा शिकवतील : डॉ. हिना गावित

April 25, 2026
दिव्यांगांच्या सहाय्यक उपकरण वाटपासाठी आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात, आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन

दिव्यांगांच्या सहाय्यक उपकरण वाटपासाठी आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात, आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन

April 25, 2026
मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

April 23, 2026
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

April 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add