Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जामतलाव येथे वनविभागाने कारवाई करीत ५० हजाराचे खैर लाकुड केले जप्त

team by team
January 20, 2022
in क्राईम
0
जामतलाव येथे वनविभागाने कारवाई करीत ५० हजाराचे खैर लाकुड केले जप्त

नवापूर | प्रतिनिधी
नवापूर तालुक्यातील जामतलाव येथे वनविभागाने कारवाई करीत ५० हजाराचे ३७ खैर नग जप्त करण्यात आले असुन एका विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सहाय्यक वनसंरक्षक  नंदुरबार (प्रादेशिक व वन्यजीव) यांना मिळालेल्या गुप्त बातमी वरून त्यांचे सह वनसंरक्षक धुळे उपवनसंरक्षक नंदुरबार वनविभाग शहादा वनक्षेत्रपाल नवापूर प्रादेशिक व चिंचपाडा प्रादेशिक वनक्षेत्र स्टाफ नवापूर प्रादेशिक यांच्या सह जामतलाव येथे राहणार्‍या सुमन गावित  यांच्या घराची झडती घेतली असता त्यांच्या राहत्या घरा जवळील शेटर मध्ये कुर्‍हाडीने घडतळ केलेले ३७ खैर नग मिळून आले. सदर मालाची बाजार भावानुसार अंदाजीत किंमत ५० हजार रुपये आहे. सदर कारवाहीत धुळे वनसंरक्षक दि.वा.पगारे, नंदुरबार उपवनसंरक्षक कृष्णा भवर, सहाय्यक वनसंरक्षक प्रादेशिक व वन्यजीव नंदुरबार धनंजय ग.पवार, वनक्षेत्रपाल स्नेहल अवसरमल, शिवाजी रत्नपारखे,वनक्षेत्रपाल चिंचपाडा प्रादेशिक व वनक्षेत्र स्टाफ नवापूर प्रादेशिक यांनी सहभाग भाग घेतला. सहाय्यक वनसंरक्षक नंदुरबार वनविभाग शहादा यांजकडून जनतेस आवाहन करण्यात येते की, वन व वन्यजीव तसेच अवैधवाहतूक लाकूड संबधित कुठाला गैरप्रकार निदर्शनास आल्यास तात्काळ टोल फ्री नंबर १९२६ वर संपर्क करावा असे आहवान वनविभागाने केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

मोलगी येथे बँक ऑफ महाराष्ट्रा शाखेच्या कामकाजाच्या विरोधात भाजपाचे ठिय्या आंदोलन

Next Post

फसव्या संदेशांची ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी घेतली गंभीर दखल, महावितरणने केली सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

Next Post

फसव्या संदेशांची ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी घेतली गंभीर दखल, महावितरणने केली सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डॉ.विजयकुमार गावितांच्या प्रकृतीत सुधारणा; नवसपूर्तीसाठी २२ किलोमीटरची पदयात्रा

डॉ.विजयकुमार गावितांच्या प्रकृतीत सुधारणा; नवसपूर्तीसाठी २२ किलोमीटरची पदयात्रा

November 4, 2026
दीपावलीनिमित्त कार्यानुभवातून विद्यार्थ्यांनी बनविले आकर्षक आकाशकंदील

दीपावलीनिमित्त कार्यानुभवातून विद्यार्थ्यांनी बनविले आकर्षक आकाशकंदील

November 1, 2026
खोकराळे येथे राष्ट्रीय एकता दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी घेतली एकतेची शपथ

खोकराळे येथे राष्ट्रीय एकता दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी घेतली एकतेची शपथ

November 1, 2026
सैनिकी शाळेत सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात साजरी

सैनिकी शाळेत सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात साजरी

November 1, 2026
भालेर येथे राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा

भालेर येथे राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा

November 1, 2026
सरदार वल्लभभाई यांच्या कार्याच्या स्मरणार्थ आयोजित भव्य एकता रॅलीत डॉ. हिना गावित, डॉ. सुप्रिया गावित यांचा सहभाग

सरदार वल्लभभाई यांच्या कार्याच्या स्मरणार्थ आयोजित भव्य एकता रॅलीत डॉ. हिना गावित, डॉ. सुप्रिया गावित यांचा सहभाग

October 31, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add