Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

स्वेटर वाटप करून दयानंद जाधव यांच्या मुलांचा वाढदिवस साजरा

team by team
January 19, 2022
in सामाजिक
0
स्वेटर वाटप करून दयानंद जाधव यांच्या मुलांचा वाढदिवस साजरा

नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार तालुक्यातील वरुळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक दयानंद जाधव यांच्या मुलगा दर्श यांच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त शाळेतील सर्व ६० विद्यार्थ्यांना स्वेटर वाटप व खाऊ वाटप करण्यात आले.
शिंदे केंद्रातील जि.प.प्रा.शाळा वरूळ ता.नंदुरबार येथील उपक्रमशील शिक्षक दयानंद जाधव यांच्या संकल्पनेतील सामाजिक जाणिवेतून मुलाच्या पहिल्या वाढदिवसाला वायफळ पैसे खर्च न करता जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात थंडी वाढली आहे.त्यामुळे शाळेतील गरिबी विद्यार्थ्यांना थंडीपासून बचाव करण्यासाठी स्वेटरचे वाटप नंदुरबार तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी एस.एन. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी चौरे ,केंद्रप्रमुख वानखेडे , शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गोरख वळवी, सरपंच जेहऱ्या वळवी मुख्याध्यापक अनिल माळी, केंद्रातील शिक्षक उमेश बेडसे, अविनाश डोंगरे, शिवशंकर देशमुख, ओम काळा, विकास शेंडगे, पांडुरंग निळे, विनोद सैंदाने, तोरवणे सर,संतोष एकलारे, डक सर शिक्षक व पालक उपस्थित होते.यावेळी गटशिक्षणाधिकारी एस.एन.पाटील यांनी शिक्षकांच्या नाविन्यपूर्ण उपक्रम बद्दल कौतुक करून शुभेच्छा दिल्या.गावस्तरावरुन कौतुक करण्यात येत आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

बस स्थानकात उडाली खळबळ: नंदुरबार आगारातील दोन एसटी कर्मचाऱ्यांचा हृदयविकाराने मृत्यू,अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

Next Post

सावधान : बनावट ‘एसएमएस’ला प्रतिसाद देऊ नये; महावितरणचे आवाहन

Next Post
बऱ्हाणपूर-अंकलेश्वर महामार्गावरील ढाबा व हॉटेल्सवर छापा टाकत बायोडिझेलच्या साठवणूकीसाठी भूमिगत टाक्या पथकाने जेसीबीने केल्या नष्ट

सावधान : बनावट ‘एसएमएस’ला प्रतिसाद देऊ नये; महावितरणचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

March 18, 2026
दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

March 18, 2026
पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

March 18, 2026
आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add