Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

दोन दुचाकींमध्ये अपघात होवून जखमी अवस्थेत रस्त्यावर पडल्याने ट्रक अंगावरून गेल्याने महिला ठार

team by team
January 18, 2022
in क्राईम
0

नंदुरबार | प्रतिनिधी

दोन दुचाकींमध्ये अपघात होवून जखमी अवस्थेत रस्त्यावर पडल्याने भरधाव ट्रकचे चाक कमरेसह पायावर गेल्याने महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर हातावरून चाक गेल्याने तिचा पती गंभीर व जेठ जखमी झाल्याची घटना चिंचपाडा पोलीस चौकी जवळ घडली.याप्रकरणी दोघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नवापूर तालुक्यातील काळंबा येथील ईश्‍वर शांतु गावीत हे दुचाकीने लहान भाऊ दिनेश उर्फ दानियात शांतु गावीत तसेच त्याची पत्नी इंकुताबाइ र्दिनेश उर्फ दानियत गावीत हे तिघे दुचाकी(क्र.एम.जे.१९- आर.१३१८)जामपाडा येथन काळ|बाकडे जात होते. यावेळीभरधाव वेगात समोरून येणार्‍या दुचाकी (क्र.एम.एच.३९-ए.जी.७२५०) मोटारसायकलीला धडक दिली.अपघात घडुत चदुचाकीवरून खाली पडल्याने इंकुबाई दिनेश उर्फ दानियत गावीत व दिनेश उर्फ दानियत शांतु गावीत हे दोघे जखमी झाले. त्यावेळी चिंचपाडा रेल्वे गेटकडुन भरधाव वेगात येणार्‍या ट्रकचे (क्र.सी.जी.०४-एच.एन.८६५७)चाक इंकुताबाई गावीत यांच्या कंबरे सह पायावरून गेल्याने त्या गंभीर जखमी होवून जागीच ठार झाल्या तर त्यांचे पती दिनेश गावीत यांच्या देखील हातावरून ट्रकचे चाक गेल्याने ते गंभीर जखमी झाले तसेच दुकचास्वार ईश्‍वर शांतु गावीत हे जखमी झाले आहे. याबाबत अपघात घडताच ट्रकचालक पसार झाला. ईश्‍वर गावत यांनी नवापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दिनेश सामु गावीत व ट्रकचालका विरूध्द भादंवि कलम३०४ (अ)२७९,३३७,३३८, ४२७,१८७४प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास असई राजेंद्र सोनवणे करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदूरबार जिल्ह्यात आढळले २८८ कोरोना रुग्ण,१०० जण कोरोनामुक्त

Next Post

तब्बल 28 दिवसांच्या प्रतिक्षेनंतर धडगाव नगरपंचायतीच्या 17 जागांसाठी आज मतमोजणी, 8 टेबलांवर 10 वाजेपासुन प्रत्यक्ष मतमोजणीस सुरूवात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

March 18, 2026
दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

March 18, 2026
पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

March 18, 2026
आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add