Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

भालेर येथील क.पु.पाटील माध्यमिक विद्यालयात राबविण्यात आला जिजाऊ ते सावित्री सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा उपक्रम

team by team
January 17, 2022
in शैक्षणिक
0
भालेर येथील क.पु.पाटील माध्यमिक विद्यालयात राबविण्यात आला जिजाऊ ते सावित्री सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा उपक्रम

नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार तालुक्यातील भालेर येथील श्रीमती क.पु.पाटील माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालय येथे जिजाऊ ते सावित्री सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा हा उपक्रम राबविण्यात आला.

राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली.संस्थेचे अध्यक्ष भास्करराव हिरामण पाटील यांच्या हस्ते राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद ,सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन केले. व पुष्पहार अर्पण केला.यावेळी पी.पी.बागुल, मुख्याध्यापिका सौ. विद्या चव्हाण, प्राध्यापिका सौ. कविता चंद्रशेखर पाटील, पर्यवेक्षक ए.व्ही.कुवर यांच्यासह सर्व कर्मचारी वृंद यांनी प्रतिमेचे पूजन केले. यावेळी इयत्ता पाचवी ब, इयत्ता सहावी ब, इयत्ता सातवी ब या वर्गातील विद्यार्थिनींनी राष्ट्रमाता जिजाऊ व सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा करीत या स्पर्धेत भाग घेतला होता. त्यात त्यांचे क्रमांक काढण्यात आले तसेच वरील विद्यार्थिनीने “मी सावित्री बोलते” एकपात्री नाटिका सादर केली. पोवाडे ,ओव्या,स्वामी विवेकानंद -यांच्या उठा जागे व्हा जोपर्यंत ध्येयापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत थांबू नका या विषयावर विद्यार्थिनींनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन व्ही.व्ही. ईशी यांनी केली.कार्यक्रम यशस्वीतेसाठी विद्यालयातील पर्यवेक्षक, शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करा
Previous Post

हिरालाल चौधरी पतसंस्थेचे अध्यक्ष उपाध्यक्ष बिनविरोध

Next Post

नैसर्गिक योगोपचार मानवासाठी लाभदायी मान्यवरांचा सूर

Next Post
नैसर्गिक योगोपचार मानवासाठी लाभदायी मान्यवरांचा सूर

नैसर्गिक योगोपचार मानवासाठी लाभदायी मान्यवरांचा सूर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

इको क्लब अंतर्गत सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण

इको क्लब अंतर्गत सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण

July 11, 2026
मिशन हायस्कूलची घोडदौड, १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने जिंकला ‘सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप

मिशन हायस्कूलची घोडदौड, १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने जिंकला ‘सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप

July 11, 2026
बंद जिनिंगमध्ये ‘दारूचे साम्राज्य’; ४ कोटींचा साठा जप्त, वाहनांचा ताफा जप्त

बंद जिनिंगमध्ये ‘दारूचे साम्राज्य’; ४ कोटींचा साठा जप्त, वाहनांचा ताफा जप्त

July 11, 2026
सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

July 10, 2026
कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

July 6, 2026
के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

July 6, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add